Page 19 of ऐश्वर्या राय बच्चन News

रणवीर सिंगने ऐश्वर्या रायच्या हाताला केलं किस. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

२०१५मध्ये आयोजकांनी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून स्विमवेअर फेरी कायमची रद्द केली होती.

ऐश्वर्याशी ब्रेकअप होऊन जवळपास दोन दशकं उलटल्यानंतर पहिल्यांदाच बोलला विवेक ओबेरॉय

“माझं प्रेम, माझं आयुष्य, आय लव्ह यू, माझी आराध्या” असे कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोला दिले आहे.

ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न होऊ नये अशी मॉडेल आणि डान्सर असलेल्या जान्हवी कपूरची इच्छा होती.

या भागामध्ये त्यांच्यासमोर पूजा त्रिपाठी हॉटसीटवर बसल्या होत्या.

ऐश्वर्या रायला एका पत्रकाराने इंटिमेट सीनबाबत प्रश्न विचारला होता.

ऐश्वर्या रायच्या बोल्ड सीन्सनंतर बच्चन कुटुंबात वाद झाले होते.

या चित्रपटाचा पुढचा भाग २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करिश्मा कपूरने ऐश्वर्या रायसह फोटो शेअर केला आहे.

या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची यशस्वी घोडदौड सुरु आहे.

‘पोन्नियिन सेल्वन’ आणि ‘विक्रम वेधा’ यांच्यात बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा आहे.