Page 12 of अजिंक्य रहाणे News

भारतीय फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

अजिंक्य रहाणे बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये चार आठवडे राहणार असल्याची शक्यता वर्तविली जातेय.

अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो डोंबिवलीमध्ये येऊन गेल्याचं अनेकांना समजलं.

अजिंक्य रहाणेने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्यात.

श्रीलंका टीम दोन टेस्ट सामने आणि टी-२० अशा दोन सिरीजसाठी भारत दौऱ्यावर येत आहे, यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे

कसोटीपटू आणि माजी कर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ताज्या विधानामुळे नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

जोहान्सबर्ग कसोटीत अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही

अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. भारताच्या या दौऱ्याबाबत एक बैठक होणार आहे.

मागील काही सामन्यांपासून अजिंक्य त्याच्या लयीत नाही. कानपूर कसोटीतही तो फ्लॉप ठरला. यानंतर तो संघाबाहेर जाणार, अशा चर्चा समोर आल्या.

कानपूर कसोटीच्या दोन्ही डावात रहाणे आणि पुजारा जास्त धावा जमवण्यात अपयशी ठरले.

कानपूरमध्ये खेळवला जातोय सामना