scorecardresearch

अजिंक्य रहाणे News

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला. त्याचे कुटूंब चंदनपुरी गावामध्ये वास्तव्याला होते. लहानपणी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचे अजिंक्यच्या वडिलांनी मधुकर रहाणे यांनी हेरले. अजिंक्य सात वर्षांचा असताना ते त्याला डोंबिवलीतील एका छोट्या कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. गावच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्यांनी अजिंक्यला शहरामध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. अजिंक्य रहाणे वयाच्या सतराव्या वर्षापासून भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने डोबिंवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले.


प्रवीण आम्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना लगेचच दोन वर्षांनी अजिंक्यला राज्यस्तरीय पातळीवर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. २००७ मध्ये अंडर-१९ संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तेव्हा भारतीय अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये अजिंक्यने दोनदा १०० धावा केल्या. त्याचा चांगला खेळ पाहून मुंबईच्या संघाने सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतकीय कामगिरी केली. पुढे त्याला इराणी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. दुलीप आणि रणजी स्पर्धांमध्येही अजिंक्य रहाणे हे नाव गाजले. अजिंक्य आजही मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो.


२०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघामध्ये सामील करण्यात आले. त्याचदरम्यान टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. पण पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी २०१३ पर्यंत थांबावे लागले. २२ मार्च २०१३ रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये अजिंक्यने पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ८३ कसोटी सामन्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्यने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच १७४ टी-२० सामन्यामध्ये ६ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. २००८-१० या दोन वर्षांमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात होता. २०११ ते २०१५ या काळात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. पण २०२३ मध्ये चैन्नई सुपरकिंग्स या संघामध्ये गेल्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


 


 


Read More
Ajinkya Rahane recalls 2020 Australia Test series 36 all out
“मी घाबरलो…”, ३६ धावांत ऑलआऊट झाल्यानंतर रहाणेने ऑस्ट्रेलियाला गाफील ठेवत कसं केलं कमबॅक? स्वत: केला खुलासा

Ajinkya Rahane 2020 Australia Test Series Comeback: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत २०२० मध्ये भारतीय संघाने ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर कमबॅक करत कशी…

Ajinkya Rahane all-time Test XI snub rohit virat
रोहित-विराट-बुमराहला संघात स्थान नाही! अजिंक्य रहाणेचा सर्वोत्तम कसोटी संघ पाहून व्हाल चकित; कॅप्टन कोण? पाहा संपूर्ण टीम

Ajinkya Rahane All-Time Test XI: अजिंक्य रहाणेने रोहित-विराट-बुमराहला संघाबाहेर करत ऑल टाईम टेस्ट बेस्ट इलेव्हन निवडली आहे, ज्यामुळे त्याला ट्रोल…

Prince William Cricket Buckingham Palace
प्रिन्स विल्यम यांनी सौरव गांगुलीबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी रोखली वाहतूक, रहाणे-लारा पण उपस्थित; पाहा VIDEO

Prince William Buckingham Palace Cricket: प्रिन्स विल्यम यांनी सौरव गांगुलीबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी रोखली वाहतूक

Ajinkya Rahane Igatpuri villa Raya Estate inside video
अजिंक्य रहाणेचा सह्याद्रीच्या कुशीत आलिशान व्हिला! ५ बेडरूम, वैतरणा तलावाचं दृश्य अन् खास क्रिकेटरूम; VIDEO पाहिलात का?

Ajinkya Rahane Igatpuri Villa Raya Estate Details: अजिंक्य रहाणेचा इगतपुरीमधील सुंदर व्हिला सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

cheteshwar pujara
Cheteshwar Pujara: पुजाराच्या All-Time ग्रेट XI मधून रोहित-धोनी अन् रहाणे गायब! ‘या’ ११ खेळाडूंची केली निवड

Cheteshwar Pujara all-time Test XI: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने त्याच्यासोबत खेळलेल्या सहकाऱ्यांमधून ऑल टाईम प्लेइंग ११ ची…

Ajinkya Rahane Ravi Shastri Commentary Box
IND vs SL: अजिंक्य रहाणेने लाइव्ह कॉमेंट्रीदरम्यान रवी शास्त्रींची हुबेहूब केली नक्कल; VIDEO एकदा पाहाच

Ajinkya Rahane Commentary Ravi Shastri Mimicry: अजिंक्य रहाणेने भारत-श्रीलंका कसोटीदरम्यान रवी शास्त्रींची नक्कल करताना दिसला. रहाणेचा हा व्हिडीओ व्हायरल होत…

Ajinkya Rahane statement on Rohit sharma playing in 2027 world cup
“रोहितच्या क्वालिटीबद्दल बोलायची गरजच नाही…”, अजिंक्य रहाणे रोहितच्या २०२७ वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत नेमकं काय म्हणाला?

Ajinkya Rahane On Rohit Sharma: रोहित शर्माच्या २०२७चा वर्ल्डकप खेळण्याबाबत अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला, पाहूया.

Ajinkya Rahane reveals how he saved yashasvi jaiswal from bcci ban said referee tore the letter of 4 months ban
“पंचांनी माझ्यासमोर बंदीचं पत्र फाडलं,” अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला BCCIच्या बंदीपासून कसं वाचवलं? स्वत: काढलं होतं मैदानाबाहेर

Ajinkya Rahane on Yashasvi Jaiswal: अजिंक्य रहाणेने २०२२ च्या दुलीप ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर पाठवलं होतं. ही घटना…

ajinkya rahane
Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! ! समालोचन-कोचिंग ऐवजी निवडला ‘हा’ मार्ग; चाहत्यांना मोठा दिलासा

Ajinkya Rahane European T20 Premier League: भारतीय संघाचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता युरोपियन टी-२०…

ajinkya rahane pension
BCCI Pesion Scheme: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? आकडा पाहून थक्क व्हाल!

Ajinkya Rahane Pension Scheme: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर…

ताज्या बातम्या