Page 541 of अजित पवार News
महत्वाच्या कामाला महत्व देण्यापेक्षा नको त्या चर्चेला जास्त महत्व दिलं जातं, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला.
अजित पवार म्हणतात, “एखाद्या खात्याकडे प्रकल्पासाठी जमीन मागितली, तर त्या मंत्र्याला वाटतंय त्याचीच जमीन द्यायचीये! तो अडूनच बसतो!”
कारखाना पुन्हा २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, किरीट सोमय्यांची मागणी
अजित पवारांनी ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याचं निदर्शनास आणून देत त्यांच्या या वक्तव्यावरुन साधला निशाणा
एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांसंबंधी कठोर निर्णय घेण्याचे संकेत अजित पवार यांनी आज दिले.
अजानचा भोंगा दिवसातून पाच वेळा वाजतो, प्रसाद लाड यांनी केला विरोध
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट उल्लेख करत या तरुणीने काही गंभीर वक्तव्य केली आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे
पुण्यात बुधवारी (३० मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) बैठक झाली.
सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारासंबंधीची कागदपत्रे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ईडीसमोर सादर केली होती.
हे ‘मातोश्री’ आणि डायरी प्रकरण आता कुठपर्यंत जातंय, त्याचे सुगावे कोणापर्यंत पोहोचवतील, यशवंत जाधव प्रकरणाची मुळं कुठे असतील या सगळ्याविषयी…