scorecardresearch

murder linked gold robbery gang busted in pimpri pune
सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; हत्येच्या गुन्ह्याची उकल…. १२ लाखांचे दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले

“पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला अटक करून १२ लाखांचे दागिने जप्त केले असून, एका महिलेच्या मृत्यूचा गुन्हाही उघड झाला आहे.”

Hingoli MLA Santosh Bangar accuses BJP district president of demanding money for flags
तिरंगा ध्वज घेण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांची अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी; आमदार बांगर यांच्या आरोपामुळे सत्ताधाऱ्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र

हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी झेंडे घेऊन देण्यासाठी दूरध्वनी केल्याचा…

MLA Kisan Kathore alleges massive corruption in Badlapur municipality Conflict with Shiv Sena
चौका चौकात भ्रष्टाचाराचे पुरावे देईन; भाजपाच्या आमदाराचा शिंदे सेनेवर हल्ला

पालिका निवडणुकात चौकाचौकात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार, असा इशारा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे.

rohit pawar slams costly repairs at cm varsha bungalow mumbai
टाटा समाजिक विज्ञान संस्थेवर रोहित पवारांचे गंभीर आरोप; जाणून घ्या, नेमकं काय झालं?

‘टीस’मध्ये नेमके काय चालले आहे ? संस्थेत कोण हस्तक्षेप करीत आहे का ? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

kalyan worm found in idli medu vada
कल्याणमध्ये इडली-मेदु वड्यात आढळल्या अळ्या, दुकान मालकाची ग्राहकाला धमकी – कडोंमपाच्या साथ रोग नियंत्रण कृती आराखड्याचा चुथडा

घटनेनंतर पालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दुकानदाराकडील सामान जप्त केले.

mns shivsena ubt nashik morcha
मनसे – ठाकरे गटाचा राज्यातील पहिला संयुक्त मोर्चा कुठे ?

नाशिकमध्ये गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री आणि इतर स्थानिक प्रश्नांवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे) एकत्र येत मोर्चा काढणार आहेत.

sharad pawar nagpur tour political strategy
पवारांचा नागपूर दौरा : एका दगडात अनेक पक्षी मारण्यात यशस्वी!

नागपूरसारख्या भाजप बालेकिल्ल्यात मंडळ यात्रेची सुरुवात करून पवारांनी सत्तारूढ पक्षाच्या अंगणातच आव्हान दिले.

संबंधित बातम्या