scorecardresearch

अमित शाह News

Amit Shah believes that the Pakistan Bangladesh border will be completely secure in two years

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.


२०१४ पासून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. अमित शाह यांनी १९७८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. १९९७ साली ते पहिल्यांदा अहमदाबाद येथील सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भुषवली आहेत.


ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. १९९७ ते २००७ पर्यंत ते सलग चारवेळा सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेत निवडून आले आहेत.


Read More
PM Modi Devendra Fadnavis
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून १५०० कोटी रुपये मंजूर; देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार

Flood-Affected Farmers In Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या…

BJP Assam success, Amit Shah immigration criticism, West Bengal illegal immigrants, Assembly elections, voter scrutiny SIR, Mamata Banerjee immigration,
घुसखोरांचे बंगालमध्ये स्वागत! गृहमंत्री शहा यांची ममता बॅनर्जींवर टीका

“भाजपशासित आसाममध्ये घुसखोरी रोखण्यात यश आले, पण शेजारील पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचे लाल गालिचा घालून स्वागत केले जाते,” अशी टीका…

Amit-Shah-Nitish-Kumar
Amit Shah : नितीश कुमारांच्या मुख्यमंत्रीपदावरून एनडीएत खल, पुन्हा संधी मिळणार नाही? वाचा काय म्हणाले अमित शाह…

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून धूसफूस सुरु असल्याची चर्चा आहे.

BJP Bihar Plan
बिहारमध्ये भाजपाचा महाराष्ट्र फॉर्म्युला? काय आहे भाजपाची निवडणूक रणनीती?

Bihar Assembly elections 2025 बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी भाजपाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीतील भाजपाची रणनीतीही ठरली…

Operation Sindoor, Amit Shah statement on terrorism, Pakistan terror camps, NSG headquarters Ayodhya, anti-terror operations India, Operation Mahadev attack,
दहशतवाद्यांसाठी प्रत्येक जागा असुरक्षित ‘एनएसजी’च्या स्थापना दिन कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवाद्यांसाठी आता कुठलीही जागा सुरक्षित नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केले.

लालकिल्ला : भाजपला मुस्लीम का लागतात? प्रीमियम स्टोरी

मुसलमानांची लोकसंख्या घुसखोरीमुळेच वाढते, या दाव्यातून प्रजनन दराबद्दलची मिथके उघडी पडतातच, पण तो दावा करणारे गृहमंत्रीच देशाची पूर्व सीमा बंदिस्त…

Amit Shah on Muslim Population in India
“मुस्लिमांची लोकसंख्या वाढतेय, कारण…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महत्त्वाचे विधान फ्रीमियम स्टोरी

Amit Shah on Muslim Population: दिल्लीमधील कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुस्लीम लोकसंख्येबाबत महत्त्वाचे विधान केले.

There is no political interference in the Ghayawal case; Deputy Chief Minister Ajit Pawar's clarification
घायवळ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

पवार म्हणाले, ‘नीलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. कोण कुठल्या गटाचा, पक्षाचा, कोणाच्या जवळचा…

गुजरातमध्ये पूल कोसळला तरी केंद्राकडून मोठी मदत, महाराष्ट्राला मात्र वाटाण्याच्या अक्षता : गिरीश कुबेर

Maharashtra Flood : गृहमंत्री अमित शाह यांनी आहिल्यानगरमधील कार्यक्रमात महाराष्ट्राला सल्ला दिला की मदत करायला वेळ लावणार नाही. त्या मदतीसाठी…

amit shah assures quick assistance for Maharashtra farmers
अतिवृष्टीच्या नुकसानीचा प्रस्ताव पाठवा, लगेच मदत देऊ : अमित शहा

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा.

ताज्या बातम्या