Page 22 of अमोल मिटकरी News
विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.
विधानभवनाबाहेर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
भाजपासोबत शिंदे गटाचेही सर्व आमदार देवेंद्र फडणवीसांना खूष करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मिटकरींनी केली आहे.
मिटकरी म्हणतात, “देवेंद्र फडणवीस दहीहंडी कार्यक्रमात बोलले, “आम्ही मलई गोरगरीबांपर्यंत पोहचवू”…कदाचित ते…!”
मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगावला आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता एकूण १८ मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे.
मिटकरी म्हणतात, “हिंदुत्वासाठी जिवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले आहेत”
या मंत्रीमंडळ विस्तारावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.