Page 6 of अनिल कपूर News

सोनम कपूरचे कौतुक करताना अनिल कपूर यांच्याबद्दलही एक विधान केले आहे.

सोनम कपूरसाठी वडील अनिल कपूर ग्रँड पार्टीचं आयोजन करणार आहेत.

अनिल कपूर यांनी शिल्पा शेट्टीच्या ओठांबाबत केलेली कमेंट बरीच चर्चेत होती.

अनिल कपूर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात येतं आहे.

अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनसोबत दिसलेली ती मुलगी कोण याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय.

अनिल कपूर यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सोनम कपूरने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अनिल कपूर आणि उसेन बोल्टचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अनिल कपूर यांनी ‘पिंच २’ या टॉक शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना उत्तरं दिली आहेत.

अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर या चित्रपटातून माधुरीला ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळख मिळाली होती.

‘बेटा’ या चित्रपटातून माधुरी दीक्षितला ‘धक धक गर्ल’ ही ओळख मिळाली होती.