scorecardresearch

अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने टेलिव्हिजनवर काम करुन आपल्या करियरची सुरुवात केली. अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव शशिकांत लोखंडे आणि आईचे नाव वंदना फडणीस-लोखंडे असे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे ते इंदूरला वास्तव्याला होते. अंकिताची आई इंदूरमधील एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या.


शालेय जीवनामध्ये अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन होती. पण पुढे काही कारणास्तव तिला या खेळापासून दूर जावे लागले. २००५ मध्ये अंकिताने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिला अभिनयाची आवड होती. याच क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने तिने मुंबई गाठली. २००७ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. २००७ ते २००९ या काळात लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमामुळे अंकिता लोखंडेला एकता कपूरच्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करायची संधी मिळाली.


ही मालिका होती ‘पवित्रा रिश्ता’. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना देशमुखचे पात्र साकारले. २००९ ते २०१४ या सहा वर्षांमध्ये ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये नेहमी अव्वल ठरली. अंकितासाठी अर्चना हे पात्र तिची ओळख बनले.


Read More
Ankita Lokhande And Vicky Jain
“आमचं बाळ…”, अंकिता लोखंडे लग्नानंतर तीन वर्षांनी होणार आई? अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Ankita Lokhande And Vicky Jain Expecting First Baby : अंकिता लोखंडे लवकरच होणार आई? पोस्ट शेअर करत म्हणाली…

Ankita Lokhande and Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाली अंकिता लोखंडे; ‘तो’ व्हिडीओ केला शेअर

Ankita Lokhande Shared Video from Pavitra Rishta with Sushant Singh Rajput : नवरात्रीत अंकिता लोखंडेला सुशांत सिंह राजपूतची आली आठवण;…

Ankita Lokhande and Vicky Jain
हाताला ४५ टाके अन्…; अंकिता लोखंडेचा नवरा विकी रुग्णालयात दाखल, अभिनेत्री म्हणाली, “वाईट परिस्थितीतही…”

Ankita Lokhande Shares Emotional Post After Vicky Jain’s Accident : अंकिता लोखंडेचा पती विकी जैनची झाली वाईट अवस्था; नक्की झालं…

Ankita Lokhande Shares Post For Late Actress Priya Marathe
“पवित्र रिश्ता’मधील माझी पहिली मैत्रीण…”, अंकिता लोखंडेची भावुक पोस्ट, प्रिया मराठेला ‘या’ नावाने मारायची हाक, म्हणाली…

Ankita Lokhande Post : “तिने माझी साथ कधीच सोडली नाही…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडेची भावनिक पोस्ट, म्हणाली…

usha nadkarni emotional reaction on priya marathe death
प्रिया मराठेबद्दल बोलताना रडल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या, “तिला भेटायला जायचं होतंं पण…”

Usha Nadkarni reacts on Priya Marathe Death: “तिचं वय नव्हतं जायचं…”, उषा नाडकर्णी प्रिया मराठेच्या आठवणीत भावुक

Ankita Lokhande
अंकिता लोखंडेच्या घरकामगार स्त्रीची मुलगी बेपत्ता; पोलिसांत तक्रार, म्हणाली, “आमच्या घराचा भाग…”

अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता झाली आहे.

ankita lokhande vicky jain fight on laughter chefs 2 set
अंकिता लोखंडेचं पतीबरोबर सेटवर कडाक्याचं भांडण, विकी जैन सर्वांसमोर तिला म्हणाला, “वेडी झाली आहेस तू”

Ankita Lokhande Vicky Jain Fight : कशामुळे ‘लाफ्टर शेफ्स २’ च्या सेटवर झालं विकी-अंकिताचं भांडण? वाचा..

Ankita Lokhande’s Secret For Glowing Skin
“मी पाण्याशी बोलते…”, अंकिता लोखंडेच्या सौंदर्याचे रहस्य आहे ‘मॅजिक वॉटर’; म्हणाली, “चांदीच्या ग्लासमध्ये…”

Ankita Lokhande’s Secret For Glowing Skin : अंकिता लोखंडेचे तिच्या कामासाठी तसेच तिच्या सौंदर्यासाठी कौतुक केले जाते.

usha nadkarni went to ankita lokhande home as pavitra rishta serial
…अन् ७९ वर्षीय उषा नाडकर्णी झाल्या भावुक! अंकिता लोखंडेने दिला धीर; पती विकी जैनला म्हणाली, “माझ्या पहिल्या सासूबाई…”

७९ वर्षीय उषा नाडकर्णी पोहोचल्या अंकिता लोखंडेच्या घरी! कारण होतं खूपच खास, भावुक होत म्हणाल्या…

Laughter Chefs 2 star cast payment
9 Photos
एल्विश यादव ते भारती सिंग; ‘लाफ्टर शेफ्स २’ च्या स्टार्सची कमाई किती? प्रत्येक एपिसोडसाठी घेतात लाखोंचं मानधन

लाफ्टर शेफ्स २ ने त्याच्या मजेदार संभाषणांमुळे, स्वयंपाकाच्या अनोख्या आव्हानांमुळे आणि सेलिब्रिटींमधील अद्भुत केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये एक खास स्थान निर्माण केले…

Ankita lokhande bold photoshoot on beach
9 Photos
Photos : निळाशार समुद्र अन् भगव्या रंगाच्या वनपिसमध्ये अंकिता लोखंडे, बोल्ड लूकने घातला धुमाकूळ!

दरम्यान अंकिताने बीचवर केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो आहे.

Ankita Lokhande and Shefali Jariwala
8 Photos
कांटा लगा गर्ल विरुद्ध अंकिता लोखंडे, लाल वन पीसमध्ये कोण जास्त सुंदर दिसतंय?

Shaifali Jairwala vs Ankita Lokhande : बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी त्यांचे नवीनतम फोटो सोशल…

संबंधित बातम्या