नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची ३८७ अंशांनी माघार… नफावसुलीमुळे शुक्रवारी सेन्सेक्स ३८७ अंशांनी घसरला, ज्यात एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांनी मोठी माघार घेतली. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 00:01 IST
व्होडाफोन-आयडियाला मोठा दिलासा केंद्र सरकारची समायोजित महसुली थकबाकी (एजीआर) मागणी रद्द करण्याची व्होडाफोन-आयडियाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने २६ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी स्वीकारली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2025 23:43 IST
महाराष्ट्राच्या मोठ्या कंपनीकडून छत्तीसगडमधील सर्वात मोठ्या खाण उत्खननास सुरुवात महानिर्मितीने छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यामध्ये गारे-पालमा सेक्टर-२ कोळसा खाणीचे काम सुरू केले असून, जानेवारीपासून कोळसा उत्पादन सुरू होईल. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2025 23:34 IST
शहरी भागात मागणीला तोटा नाहीच; आकडेवारीची उकल वेगळेच सुचवत असल्याचा देशाच्या अर्थसल्लागारांचा दावा… देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या मते, शहरी भागातील मागणी कमी झाल्याचे वाटत असले तरी, यूपीआय व्यवहार आणि… By लोकसत्ता टीमSeptember 19, 2025 07:18 IST
Nvidia-Intel Deal: जगातील सर्वात मौल्यवान कंपनीकडून संकटग्रस्त ‘इंटेल’ला नवसंजीवनी; अमेरिकी बाजारात शेअर्सची २५ टक्क्यांनी मुसंडी! जगातील सर्वात मौल्यवान कंपनी एनव्हिडियाने आर्थिक संकटात सापडलेल्या इंटेलमध्ये ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत ऐतिहासिक भागीदारीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2025 07:00 IST
Stock market today : बघता बघता ‘सेन्सेक्स’ची ८३ हजारांना गवसणी; सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे कारण काय?… अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्यामुळे जागतिक बाजारात आलेल्या तेजीचा फायदा भारतीय शेअर बाजाराला होऊन सेन्सेक्स ८३,००० च्या पुढे गेला. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2025 18:28 IST
Maruti Suzuki Price Reduction : मारुती सुझुकीची ‘एस-प्रेसो’ कार १.३० लाखांनी स्वस्त; अन्य कारवर लाखभराची घसघशीत सूट… सरकारने जीएसटीमध्ये कपात केल्याने आणि सणासुदीच्या ऑफरमुळे, मारुती सुझुकीने त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2025 18:05 IST
गुगलचा स्वदेशी स्पर्धक ‘इंडस ॲपस्टोअर’कडून १० कोटी वापरकर्त्यांचा टप्पा… गुगल प्ले स्टोअरला स्वदेशी पर्याय म्हणून उदयास आलेल्या इंडस ॲपस्टोअरने दीड वर्षातच १० कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2025 23:44 IST
ग्रामीण भागात ‘एसयूव्ही’ला वाढती पसंती; टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या उपाध्यक्षांचे प्रतिपादन… टोयोटा कंपनीच्या एसयूव्ही मोटारींना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून, आगामी काळात ही मागणी शहरी भागाच्या बरोबरीने वाढण्याचा विश्वास… By लोकसत्ता टीमSeptember 17, 2025 23:22 IST
फोर्स मोटर्सकडून वाहनांच्या किमती कमी फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीने सर्व प्रकारच्या वाहन श्रेणींवर सुधारित किमतीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2025 17:09 IST
झोमॅटोची लागली लॉटरी; कंपनीची मालमत्ता ३ लाख कोटींपुढे सध्या बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज १९.०१ लाखांसह पहिल्या क्रमांकावर आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2025 23:36 IST
‘झॅपफ्रेश’ची आगामी विस्तारासाठी ५६ कोटींची प्रारंभिक भागविक्री… ताजे मांस आणि मासे पुरवणारी ‘झॅपफ्रेश’ ही नाममुद्रा असलेली ‘डीएसएम फ्रेश फूड’ कंपनी ५६ कोटी रुपये उभारण्यासाठी प्रारंभिक समभाग विक्री… By लोकसत्ता टीमSeptember 16, 2025 22:33 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष