भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात ५९ गुणांवर नोंदविला गेला.
कंपनीच्या म्हैसूर कार्यालयातील बाधित प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडून संपूर्ण नोकरकपात प्रक्रिया कठोरपणे हाताळली जात आहे.