चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर उल्लेखनीय बाब म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीतील थेट विदेशी गुंतवणुकीचा नक्त प्रवाह तब्बल ८.५ अब्ज डॉलरवर… By लोकसत्ता टीमMarch 26, 2024 23:16 IST
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल आमच्याकडून गुणवत्तेसोबत कार्यक्षमतेवर भर दिला जात असून, बहुतांश केंद्रे तिसऱ्या वर्षात नफा मिळविणारी होण्यास यामुळे मदत होईल. By पीटीआयMarch 25, 2024 23:37 IST
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री नवीन आर्थिक वर्षात (२०२४-२५) मुख्य बाजारमंचाच्या माध्यमातून बाजारात पदार्पण करणारी भारती हेक्साकॉम पहिली कंपनी असेल. By लोकसत्ता टीमMarch 25, 2024 23:14 IST
सलग तिसऱ्या सत्रात वाढ; ‘सेन्सेक्स’ची १९० अंशांची कमाई दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १९०.७५ अंशांची भर पडली आणि तो ७२,८३१.९४ वर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 01:12 IST
कौशल्य प्रशिक्षणावर ५,००० कोटी खर्च करण्याची बजाज समूहाची घोषणा ‘बजाज बियॉण्ड’च्या माध्यमातून हाती घेतले जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती बजाज कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 01:04 IST
हिंदुस्थान झिंकच्या विभागणीला सरकारचा नकार केंद्रीय खाण सचिवांची माहिती हिंदुस्तान झिंकच्या संचालक मंडळाने संभाव्य मूल्यवाढ करण्यासाठी तिच्या संरचनेचा सर्वसमावेशक आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 01:01 IST
बजाजची सीएनजी दुचाकी जूनमध्ये! सीएनजी इंधनासाठी पेट्रोलपेक्षा कमी खर्च होत असल्याने ग्राहक या दुचाकीला पसंती देतील, By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 00:53 IST
महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ आयपीओतून येणाऱ्या निधीचा वापर तंत्रज्ञानावरील अतिरिक्त गुंतवणुकीसाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज म्हणून कंपनीकडून करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 00:40 IST
‘सेन्सेक्स’ची ४५३ अंशांनी पीछेहाट; स्मॉल, मिड कॅपसाठी १५ महिन्यांतील सर्वात वाईट सप्ताह मिड-कॅप, स्मॉल कॅप फंडात डिसेंबर २०२२ नंतर सर्वाधिक घसरण सरलेल्या आठवड्यात अनुभवास आली. By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 22:59 IST
विकासदर आकडेवारी गूढ, भ्रामक ! माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांची टीका खासगी उपभोग अवघा ३ टक्के असला तरीही अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 22:50 IST
निर्यात ४१.४० अब्ज डॉलरसह ११ महिन्यांच्या उच्चांकी; फेब्रुवारीत व्यापार तूट वाढून १८.७१ अब्ज डॉलरवर सरलेल्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व्यापार तूट २२५.२० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. By वृत्तसंस्थाMarch 15, 2024 22:26 IST
म्युच्युअल फंडांच्या चाचण्यांचे निकाल ‘ताण’सूचक ! स्मॉलकॅप फंडांच्या गुंतवणूकदारांना परताव्यासाठी विलंबावधी ३० दिवसांपर्यंत स्मॉल व मिड कॅप फंडांमधील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा सुरू झाला, तर प्रसंगी तरलतेला जोखीम निर्माण होईल. By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 22:16 IST
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा
सप्टेंबरमध्ये पैसाच पैसा! शुक्र, बुध, गुरू करणार गोचर; ‘या’ राशींना मिळेल नशीबाची साथ, करिअर-व्यवसायात घेणार मोठी झेप
Crime News : ५६ वर्षांच्या महिलेने ३३ वर्षीय प्रियकरासह संगनमत करत पतीला संपवलं, पोलिसांनी कसा लावला छडा?
‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार की नाही? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “चॅनेल आणि आमच्या टीमने…”
9 सप्टेंबरपासून राहूचे नक्षत्र परिवर्तन देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा बँक बॅलन्स वाढणार
Women’s World Cup 2025: वनडे वर्ल्डकप २०२५साठी भारताचा संघ जाहीर, हरमनप्रीत कर्णधार; स्मृती मानधनाच्या खांद्यावरही मोठी जबाबदारी
Asia Cup 2025: “कोणाच्या जागी त्याला संघात घ्यावं?”, श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संधी न मिळण्याबाबत अजित आगरकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
रोज फक्त ३० मिनिटे वेळ द्या, हा जपानी उपाय वापरून झटपट कमी होईल पोटावरील चरबी! मधुमेह अन् वजनही झटक्यात होईल कमी