scorecardresearch

समृद्धीची रास घरोघरी..

भारतीयांची व्यक्तिगत मालमत्ता ही तब्बल २०२ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी असल्याचे सांगणाऱ्या ‘काव्‍‌र्ही इंडिया वेल्थ अहवाला’चे सोमवारी अनावरण करण्यात…

‘डीएसके’चा कराडला दोन वर्षांत उत्पादन प्रकल्प

महागडय़ा मोटारसायकलसाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्य़ोसन्गची १२५ सीसी इंजिन क्षमतेची बाइक भागीदार डीएसके मोटोव्हील्स कंपनी स्वत: तयार करणार

नाराजी होती; पण धडाही घेतला..

प्रारंभापासून प्रथमच देशाच्या राजकीय राजधानीबाहेर होऊ घातलेल्या यंदाच्या ‘ऑटो एक्स्पो’ या वाहन प्रदर्शनानिमित्ताने आयोजकांनी गेल्या वेळी मिळालेल्या

‘कोहिनूर’चा वार्षिक दीक्षान्त समारंभ

ल्ल कोहिनूर शिक्षण संकुलात अलीकडेच कोहिनूर बिझनेस स्कूल, कोहिनूर मॅनेजमेंट स्कूल आणि कोहिनूर आयएमआय- स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी या संस्थांचा

स्टेट बँक, एचडीएफसीची कर्जे नवीन घरखरेदीदारांसाठी स्वस्त!

रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदर पतधोरणाचे परिणाम प्रत्यक्ष बँकिंग क्षेत्रावर लगेचच दिसून येऊ लागले आहेत. कर्जदारांना याचा थेट लाभ होण्याच्या दृष्टीने…

‘फेड’ची आंशिक कपात

दोन दिवस चाललेल्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या खुल्या बाजारातील धोरणे ठरविणाऱ्या समितीच्या (एफओएमसी) बैठकीचे फलित म्हणून

परिणामांवरील उपाययोजनांसाठी भारत सज्ज : अर्थमंत्री

अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या रोखे खरेदी आटोपती घेण्याच्या निर्णयामुळे भारतावर होणाऱ्या संभाव्य विपरीत परिणामांचा सामना करण्यासाठी करावयाच्या

हिंदुस्तान युनिलीव्हर, जीएसकेपाठोपाठ सुझुकीचाही ‘मारुती’मधील हिस्सा बळावणार!

रुपयाचे अवमूल्यन, मलूल अर्थव्यवस्थेमुळे घटलेले भारतीय कंपन्यांचे बाजार मूल्यांकन ही विदेशातील मातृकंपन्यांना भारतातील अंगिकृत कंपन्यांमधील आपला

आर्थिक साक्षरता चोहीकडे!

दुधाचा पेला अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे, असे समजायचे हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे हे आपणास माहीत…

बाजाराच्या जिव्हारी

सलग सहा व्यवहारात घसरणीनंतर काल मोठी तेजी नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवातही २१ हजाराचा टप्पा गाठत केली

संबंधित बातम्या