scorecardresearch

नव्या भागीदारीसाठी फियाटची स्वतंत्र विक्री व्यवस्था; टाटाबरोबरच्या व्यावसायिक सहकार्यावर प्रश्नचिन्ह

जर्मनीच्या क्रिसलरबरोबर ‘जीप’साठी व्यावसायिक भागीदारी करताना फियाटने वाहन विक्री-विपणासाठी असलेले टाटा मोटर्सबरोबरचे सहकार्य मर्यादित केले आहे. यासाठी फियाटने क्रिसलरबरोबर नव्या…

ऑनलाईन हॉटेल बुकिंग वर्षभरात दुप्पट

संकेतस्थळाच्या व्यासपीठावर होणाऱ्या आदरातिथ्य सेवा नोंदणीचा व्यवसाय येत्या वर्षभरात दुप्पट होणार असल्याचा आशावाद ‘हॉटेलडॉटकॉम’च्या भारतीय विभागाचे (विपणन) प्रमुख राजीव मलहोत्रा…

राजीव शहारे मालदीवमधील भारताचे नवे उच्चायुक्त

मालदीवमधील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून राजीव शहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांना भारताचे न्युयॉर्कमधील कौन्सिल…

उत्तर प्रदेशच्या साखर उद्योगाला महाराष्ट्राचे वेध.

ऊस उत्पादनात देशात महाराष्ट्राच्या पुढे असूनही सरकारी अनास्था आणि त्यामुळे तोटय़ात चाललेल्या उत्तर प्रदेशातील साखर उद्योगांना आता विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्राचे…

कंत्राट रद्द होण्यामागे विदेशी शक्तीचा हात : जीएमआर

राजधानी माले येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कंत्राट मालदीव सरकारकडून रद्द करण्यामागे चीनसारख्या विदेशी शक्तींचा हात असल्याचा संशय ‘जीएमआर’ कंपनीने व्यक्त केला.…

इडियट बॉक्सचे ‘स्मार्ट’ संक्रमण!

घरोघरी असलेला टीव्ही संच हा आज अनेकांच्या दृष्टीने गरज बनला असला तरी त्यावरील भरमसाट वाहिन्यांचे फुटलेले पेव आणि परिणामी लहानग्यांचा…

सरकारचा सहारा मिळण्याबाबत स्टेट बँक आशादायी

भांडवली पूर्ततेचा पाया १३ टक्क्यांवर जाईल यासाठी आवश्यक रु. ४००० कोटींची भांडवल गुंतवणूक सरकारकडून चालू आर्थिक वर्षांतच केली जाईल, असा…

तातडीने पाच हजार कोटी देण्याचा ‘सहारा’ला आदेश

तीन कोटी गुंतवणूकदारांच्या तब्बल २४ हजार कोटी रुपयांच्या ठेवी ‘लाटू’ पाहणाऱ्या सहारा समूहातील दोन कंपन्यांनी दोन महिन्यांत ही सर्व रक्कम…

‘निफ्टी’ ५९०० वर; तर ‘सेन्सेक्स’ दीड वर्षांच्या उच्चांकावर

किराणा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या प्रस्तावावर संसदेत बुधवारी उशिरा होणाऱ्या मतआजमावणीवर सकारात्मकतेने डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात…

नाशिकमध्ये २० डिसेंबरपासून क्रेडाईचे ‘शेल्टर प्रदर्शन’

मुंबई-पुण्याव्यतिरिक्त राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ‘नाशिक सिटी-ग्रीन सिटी’ हे उद्दिष्ट घेऊन ‘क्रेडाई’ या स्थावर मालमत्ता विकासकांच्या शिखर संस्थेतर्फे…

आयात-निर्यात

(दशलक्ष अमेरिकन डॉलरमध्ये) मालदीवची राजधानी माले येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यावरून भारतीय कंपनी जीएमआर आणि मालदीवमधील नवे सरकार यांच्यातील संघर्ष…

जाता जाता भागविक्री..

१९ हजारापुढे असणाऱ्या भांडवली बाजाराचा लाभ घेण्याची अखेरची संधी सोडण्याच्या तयारीत अनेक कंपन्या नाहीत. २०१२ ची अखेर प्राथमिक भागविक्री प्रक्रियेतून…

संबंधित बातम्या