Page 37 of आशिष शेलार News
आशिष शेलार यांनी मुंबई ड्रग्ज प्रकरणावरून नवाब मलिक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महाविकासआघाडीवर देखील केली आहे जोरदार टीका
आशिष शेलार यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकांसंदर्भात केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.
महाविकासआघाडीवर घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज अशी टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून राज्यात कधीही निवडणूक लागू शकते, असं ते म्हणाले आहेत.
आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे.
आशिष शेलार यांनी मुंबईतील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतानाच सुप्रिया सुळेंवर देखील निशाणा साधला आहे.
“वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असा सवाल देखील केला आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाला आमचा १०० टक्के आक्षेप असल्याचं म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मुंबईत जान मोहम्मद शेख नावाच्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर भाजपाकडून त्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे.
लालबागचा राजा मंडळाच्या आवारात पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या धक्काबुक्कीचा आशिष शेलार यांनी निषेध केला आहे.