सावनेरच्या सावळी येथील विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींकडून घरगुती कामे करून घेण्याचा आरोप त्यांच्यावर होता.
शासनाने आश्रमशाळांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी ४१ दिवसांपासून आदिवासी भवनाच्या प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन…
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारी महिन्यापेक्षा अधिक दिवस ठिय्या देवून असलेल्या आदिवासी आश्रमशाळातील तृतीय आणि चतुर्थश्रेणी कंत्राटी…