scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

आशिया चषक २०२५

यंदा आशिया चषकाचे (Asia Cup 2023) चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताची आशिया चषकात २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध कॅंडीच्या मैदानात होणार आहे. स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे. अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Read More
ind vs pak
IND vs PAK: भारत की पाकिस्तान? आशिया चषकात कोण ठरलंय वरचढ? पाहा दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड

India vs Pakistan Head To Head Record: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान…

Most sixes in T20 Asia Cup, Rohit Sharma
7 Photos
Asia Cup 2025: रोहित- विराट नाही तर ‘या’ खेळाडूने टी-२० आशिया कपमध्ये ठोकलेत सर्वाधिक षटकार

आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदा ही स्पर्धा अमेरिकेत होणार आहे. आगामी आशिया कप टी२० स्वरूपात…

pak vs uae
भारताला हरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानची UAE च्या गोलंदाजांनी लाज काढली; आशिया चषकाआधीच मोठा धक्का

PAK vs UAE: पाकिस्तान आणि यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ ऑलआऊट झाला आहे.

Shubman Gill along with Rohit Sharma arrive BCCI Excellence Centre ahead Asia Cup 2025 Dubai
गिल, रोहित उत्कृष्टता केंद्रात, बुमरा, जैस्वालसह देणार तंदुरुस्ती चाचणी

भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्कृष्टता केंद्रात दाखल झाले…

asia cup
Asia Cup स्पर्धेतील सामन्यांची वेळ बदलली? ७:३० ऐवजी आता ‘या’ वेळेला होऊ शकते सुरूवात

Asia Cup 2025 Updated Timings: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील वेळेत बदल होऊ शकतो. दरम्यान जाणून घ्या सामन्याची वेळ

rinku singh
Asia Cup 2025: सूर्या- गिल किंवा सॅमसन नव्हे, तर ‘हे’ ३ खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात गेमचेंजर; सेहवागची भविष्यवाणी

Virender Sehwag On Team India: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आशिया चषकाआधी मोठी भविष्यवाणी केली आहे.

rohit sharma shikhar dhawan
6 Photos
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक वेळेस सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू

Asia Cup 2025: कोण आहेत आशिया चषक २०२५ स्पर्धेत सर्वाधिक वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू.

pakistan cricket team
Asia Cup 2025: “Inshallah! भारताला दोन्ही सामन्यात हरवू”, हारिस रौफचा टीम इंडियाला इशारा

Haris Rauf On India vs Pakistan Match: पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफने भारतीय संघाला पराभूत करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काय…

asia cup 2025
Asia Cup 2025: आशिया चषकातील सामने Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Asia Cup 2025 Live Streaming Details: येत्या ९ सप्टेंबरपासून आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेतील सांमने…

sanju samson
Asia Cup आधी संजू सॅमसनची बॅट तळपली! १६ चेंडूत अर्धशतक अन् ४२ चेंडूत झळकावलं शतक

Sanju Samson Century: आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत दमदार शतकी खेळी केली आहे.

TOP 5 Captains With Highest Win percentage in Asia Cup
7 Photos
Asia Cup: माही भाई नाही, आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून ‘हा’ दिग्गज नंबर १; सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप ५ कर्णधार

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जरी सर्वात यशस्वी कर्णधार राहिला असला व त्याने आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकले असले तरी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या