Page 61 of विधिमंडळ अधिवेशन News

मुंबईच्या राणीबागेतील पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावरून राज्याच्या विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली!

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधिमंडळात झाली, कामकाजाचे दिवस वाढवण्याची भाजपाची मागणी सरकारने केली अमान्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात अनुपस्थित राहण्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली असताना जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून टीका केली जात आहे.

आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकी प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेमध्ये सविस्तर निवेदन दिलं आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे.

विधानपरिषदेमध्ये कर्नाटकमधील प्रकारावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरील एका आमदारांनी दिलेल्या घोषणेवरून सभागृहात एकच हशा पिकला!

मुंबईत होत असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, कामकाज सुरु होण्याच्या आधी भाजपाने आंदोलन केलं

करोना संसर्गानंतर राज्यातील ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशन रद्द करून मुंबईतच अधिवेशन घेतलं. यावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.