मुंबई : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, जोगेश्वरीतून संशयित दहशतवादी ताब्यात! महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई करत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून झाकिर नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2021 09:01 IST
धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश? एटीएस प्रमुख म्हणतात…! दिल्ली पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या जान मोहम्मद शेखला अटक केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसचं हे अपयश असल्याची टीका केली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2021 16:11 IST
मुंबई दहशतवादी अटक प्रकरण : “जान मोहम्मदनं मुंबईत रेकी केलीच नाही”, एटीएसचा महत्त्वपूर्ण खुलासा! जान मोहम्मद शेख या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याविषयी आता एटीएसनं सविस्तर माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2021 15:20 IST
हिरेन, वाझे आणि आता प्रदीप शर्मा…. समजून घ्या अँटिलिया प्रकरण आहे तरी काय? एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला आहे. त्यामुळे पुन्हा अँटिलिया प्रकरण चर्चेत आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 11:28 IST
ठाण्यातील गॅरेजमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा; तिघांना अटक पोलिसांकडून या तिघांची कसून चौकशी सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2017 12:44 IST
खडसे प्रकरणातील काही बाजू पडताळण्यासाठी एटीएसकडून चौकशी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळून आले नाही. By लोकसत्ता टीमMay 30, 2016 03:04 IST
इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिन याला अटक मुंबईत झवेरी बाजारात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीसकडून त्याचा शोध सुरू होता. By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2016 16:31 IST
देशातील आण्विक साहित्याच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त; ‘एटीएस’कडून सहाजणांना अटक अणुउर्जा प्रकल्प आणि स्कॅनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये बेरियमचा वापर केला जातो. By एक्सप्रेस वृत्तसेवाMarch 21, 2016 08:02 IST
एटीएसकडून संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू मुंबईवरील हल्ल्यासाठी दहशतवादी गुजरातमधून समुद्रमार्गे मुंबईत आले होते. By लोकसत्ता टीमMarch 11, 2016 01:57 IST
नांदेडमध्ये एटीएसकडून दोघांना अटक यवतमाळ जिल्ह्य़ातील दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी तीन तरुणांना अटक झाली होती. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2016 01:14 IST
पुण्यातील कचरावेचक मुलाचा मृत्यू जातीय वादातून?; हत्येची पद्धत ‘इसिस’शी मिळतीजुळती कसबा पेठतील पवळे चौक परिसरात सावन राठोड याला पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले होते By लोकसत्ता टीमUpdated: January 22, 2016 12:12 IST
जिलेटिनच्या कांडय़ांसाठी दहशतवादविरोधी पथकाची धाड माईनकेम कंपनीतर्फे बॉक्साईटच्या खाणींमध्ये नियमितपणे खोदकाम करून कच्चा खनिज माल बाहेर काढला जातो. By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2016 07:25 IST
Eknath Khadse on Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा जावई…”
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंना आनंद, बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही बंधूंची गळाभेट
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
“श्रीदेवींचा रक्तदाब कमी झालेला अन् त्या बेशुद्ध पडल्या”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने केला खुलासा, म्हणाले, “त्यांनी तिला वजन कमी करायला सांगितलं अन्…”