Page 73 of ऑटोमोबाइल News

भारतात कारच्या तुलनेत मोटारसायकलींना सर्वाधिक पसंती मिळते. त्यात स्वस्त आणि दिसण्यास आकर्षक असलेल्या मोटारसायकलींचा खप सर्वाधिक आहे.

भारतात मागच्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनं खरेदीसाठीचा ओढा वाढला आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढली आहे.

रोल्स रॉइसच्या ऑल इलेक्ट्रिक एअरक्राफ्टला जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक वाहन म्हणून घोषित केलं आहे.

रॉयल एनफिल्डने नुकतंच Himalayan बाइकचं अपग्रेड केलेलं व्हर्जन लाँच केलं.

पेट्रोल डिझेलचा वाढत्या किंमती आणि गाड्यांमधून होणारं प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक गाड्याकडे ओढा वाढला आहे.

मित्सुबिशीने चीनमधील ऑटो ग्वांगझू येथे नवी इलेक्ट्रिक एअरट्रेक गाडी सादर केली.

जगभरात आता इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत.

स्कोडा स्लॅवियासाठी प्री-बुकिंग आता सुरू आहे. स्लॅवियाची होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ, आणि ह्युंदई वर्ना या गाड्यांशी स्पर्धा असेल.

स्कूटरला पूर्ण चार्ज करण्यासाठी फक्त १.५ युनिट वीज खर्च होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

फॉक्सवॅगन इंडिया ७ डिसेंबरला टिगुआगन गाडी लॉन्च करणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

मागच्या १० वर्षांची आकडेवारी पाहिली तर ग्राहकांनी कमी किंमत आणि एव्हरेज पाहून गाड्या खरेदी केल्याचं दिसत आहे.

स्कूटर भाड्याने देणारी स्टार्टअप कंपनी बाउन्स आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर इनफिनिटी लॉन्च करणार आहे.