scorecardresearch

Ola S 1
Ola S1 Scooter: केवळ ४९९ रुपयांमध्ये बूक करा ओलाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत एक लाखाहूनही कमी, पाहा फिचर्स

या गाडीचे एस वन आणि एस वन प्रो असे दोन प्रकार असून दोन्ही समान पद्धतीच्या ऑप्रेटींग सिस्टीमवर काम करतात.

airbags in car cost
कारमध्ये एअरबॅग्सची संख्या वाढणार; एका एअरबॅगसाठी किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

नितीन गडकरी यांनी याआधीही सांगितलं होतं की प्रवासी वाहनांमध्ये एअरबॅगची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Honda Launches CB300F Classic Bike
Honda ने लाँच केली CB300F क्लासिक बाईक; फीचर्स व किंमतीसह पहा कसा असणार लुक

Honda CB300F मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Royal-Enfield-Classic-350-Halcyon
Royal Enfield घेऊन येणार इलेक्ट्रिक बुलेट; एका चार्जिंग मध्ये 150 km धावणार, पहा फीचर्स

रॉयल एन्फिल्डचे CEO सिद्धार्थ लाल यांनी लवकरच बाजारात इलेक्ट्रिक बुलेट घेऊन असल्याचे संकेत दिले आहेत.

Royal-Enfield-Hunter-350-India-Launch
अखेर प्रतीक्षा संपली! अवघ्या काही तासात लॉंच होणार Royal Enfield Hunter 350; जाणून घ्या अंदाजे किंमत

ऑल न्यू रॉयल एनफील्ड हंटर ३५०, ७ ऑगस्ट २०२२ रोजी भारतात लॉंच होईल. यामधील अनेक गोष्टी नवीन जनरेशनच्या क्लासिक ३५०…

Hyundai Tucson Red
ठरलं! SUV Hyundai Tucson 10 ऑगस्टला होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्य व किंमत

ह्युंदाई ने यापूर्वीच Tucson ची प्री-बुकिंग सुरू केली होती. ही कार प्लॅटिनम आणि सिग्नेचर या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

Hyundai
एअरबॅग न उघडल्याने Hyundai ची ग्राहकाला 1.25 लाखाची भरपाई, डीलर म्हणे Airbag दोषी नव्हे उलट..

ह्युंदाई कंपनीला नुकतेच गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगातर्फे आपल्या एका ग्राहकाला तब्बल १.२५ लाखाची नुकसान भरपाई द्यावी लागली.

car clutch care tips
Monsoon Car Tips : ‘या’ चुकांमुळे कारचा क्लच होतो खराब; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

गाडी चालवताना क्लच कधी आणि किती द्यावा यालाही महत्त्व आहे. याचा सरळ संबंध कारच्या इंजिन आणि मायलेजशी असतो.

Monsoon Car Care Tips 25
28 Photos
Photos: इंजिन, पार्किंग, वायपर्स, हेडलाइट्सपासून ते कागदपत्रांपर्यंत… पावसाळ्यात कारची काळजी घेण्यासाठी २५ टिप्स

Car Care Tips in Rainy Season: अगदी पार्कींगपासून ते इंजिन आणि हेडलाइटपर्यंत अनेक गोष्टींची पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते

tvs ronin features, model, price
Pulsar ला टक्कर द्यायला TVS ची दमदार बाईक मैदानात दाखल; जाणून घ्या, जबरदस्त फीचर्स आणि किंमत

टीव्हीएस कंपनीने अर्बन अ‍ॅडव्हेंचरसाठी रोनिन लाँच केले आहे. या बाईकमध्ये कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत, हे आपण जाणून घेऊया.

संबंधित बातम्या