“…तर घरात घुसून मारेन”, रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन वाजता…” राज्यात सध्या अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 18:07 IST
रवी राणांसोबतच्या वादानंतर आता पुढे काय? आगामी निवडणुकीत कोणाशी युती? बच्चू कडू म्हणाले… बडेनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 17:13 IST
“लढतीचा…” कडू विरुद्ध राणा वादावरून अनिल परब यांचा टोला; म्हणाले, “फोडणी कोण घालत आहे” “सरकारने काय रोखीत पैसे दिले का?,” असा सवालही अनिल परब यांनी मनसेला विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 14:17 IST
‘रवी राणा-बच्चू कडू वादात जनतेचे प्रश्न मागे पडतायत’, प्रश्न ऐकताच नवनीत राणा म्हणाल्या “मी घरी त्यांची…” “फडणवीस, शिंदे आमचे नेते आहेत, ज्याप्रमाणे ते बोलतात त्यापमाणे आम्ही करतो” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 14:02 IST
‘तुम्ही बच्चू कडूंना घरात घुसून मारेन का म्हणालात?’ रवी राणांनी दिलं उत्तर, म्हणाले “जर तलवारीने कोथळा काढत…” बच्चू कडू आणि रवी राणांमधील वाद पुन्हा पेटला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 12:14 IST
“मला वाद वाढवायचा नाही”, फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडूंचं विधान, कडू-राणा संघर्षावर आज पडदा पडणार? आमदार बच्चू कडू आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 10:25 IST
“उद्या खोकेवाल्यांच्या घरात…”, कडू-राणा वादावरुन सेनेचा बंडखोरांना टोला! दारु विधानावरुन कृषीमंत्र्यांना म्हणाले, “सत्तारांच्या मागून…” “महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेच्या मनात ५० आमदारांची प्रतिमा ‘खोकेवाले’ अशीच आहे व हे आमदार कोठेही गेले तरी त्यांना ‘खोकेवाले’ असेच… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2022 07:59 IST
कडूंच्या मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी कडू यांची नाराजी दूर करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते By लोकसत्ता टीमNovember 3, 2022 01:51 IST
अमरावती: पुन्हा कसा निवडून येतो, तेच पाहतो; रवी राणा यांचा बच्चू कडूंना इशारा; नव्या संघर्षाची नांदी! आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचे चित्र असतानाच रवी राणा यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष… By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 19:18 IST
अकोला : बच्चू कडू व रवि राणामध्ये हिश्श्यावरून वाद, नाना पटोलेंची टीका; म्हणाले, “सत्तेमधील आमदार ५० खोक्यांसाठी तर…” आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यामध्ये सत्तेतील हिश्श्यावरून वाद आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 16:49 IST
बच्चू कडू- राणा वाद अखेर संपुष्टात ; पुन्हा चूक केल्यास ‘प्रहार’चा वार दाखवण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 06:12 IST
“मी दोन पावलं तर त्यांनी चार पावलं मागे घेतली”; बच्चू कडूंनी माफी स्वीकारल्यानंतर रवी राणांची प्रतिक्रिया रवी राणा-बच्चू कडू वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत हे… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2022 20:34 IST
२० डिसेंबरला दैत्यगुरू करणार २०२५ मधील शेवटचे गोचर, ‘या’ तीन राशींना पैसा, प्रेम अन् भौतिक सुख मिळणार
Gold-Silver Price: मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव खाली कोसळले; १० ग्रॅमचा भाव पाहून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता
ऋतुजा बागवेच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता! मटण थाळीवर मारला ताव, चवीबद्दल म्हणाला…
नायगाव बीडीडीतील ८६४ रहिवाशांची घराची प्रतीक्षा अखेर संपली; ८३४ घरांच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
Mira Bhayandar Land Scam: “मी राज्याचा मंत्री आहे त्यामुळे…”, ३०० कोटींची जमीन लाटल्याच्या आरोपावर प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण