scorecardresearch

नव्या स्वरुपामुळे खेळ अधिक आक्रमक -ज्वाला

गुणलेखनाच्या नव्या पद्धतीमुळे आयबीएल ही अनोखी स्पर्धा असेल. स्पर्धेचे स्वरूप वेगळे आहे, या प्रकारात कोणीही जिंकू शकते. आमच्याकडे चांगला संघ…

बॅडमिंटन : क्रिश, करिश्मा चमकले

खार जिमखाना येथे चालू असलेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन चाचणी स्पर्धेत क्रिश रहेजा आणि करिश्मा वाडकर यांनी सनसनाटी…

बॅडमिंटनमधील द्रोणाचार्य

अव्वल दर्जाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्तम प्रशिक्षक होऊ शकत नाहीत, असे आपण अनेकदा ऐकतो. पुल्लेला गोपीचंद मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.

सायनाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज -सिंधू

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकापर्यंत झेप घेतल्याने मी आनंदी आहे. आता दोन आठवडे रंगणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी

विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा : सायना, सिंधू यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता

अजय जयराम व पारुपल्ली कश्यप यांनी विजयी वाटचाल सुरू केल्यानंतर विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल व पी.व्ही.सिंधू यांच्या…

इंडियन बॅडमिंटन लीग : मुंबई मास्टर्स संघात हर्शील दाणीचा समावेश

इंडियन बॅडमिंटन लीगसाठी पाच फ्रँचायजींनी संघातील १९ वर्षांखालील खेळाडूंची निवड जाहीर केली. आयबीएलच्या नियमाप्रमाणे, प्रत्येक संघात १९ वर्षांखालील खेळाडू असणे…

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा बलाढय़ संघ

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल व ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप यांच्यासह यंदा भारताने आगामी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी बलाढय़ संघ उतरविला…

..वीर दौडले सात!

अनेक खेळाडूंच्या मूळ किंमती कमी केल्यामुळे त्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा यांच्यासारख्या काही खेळाडूंच्या नाराजीमुळे…

ज्वालामुखी!

बहुचर्चित इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल)मध्ये ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांची पायाभूत किंमत प्रत्येकी ५०,००० अमेरिकन डॉलर्स ठरवण्यात आली होती.

भारतीय बॅडमिंटनपटू मालामाल!

इंडियन बॅडमिंटन लीगच्या लिलावात जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू ली चोंग वुई याने सर्वाधिक किंमत मिळवली असली, तरी या लिलावाद्वारे…

भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा डिसेंबरऐवजी जानेवारीत

लखनौ येथे डिसेंबरमध्ये होणारी भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा जानेवारीत आयोजित केली जाणार आहे. परदेशी खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेता यावा…

संबंधित बातम्या