
७३ वर्षांच्या इतिहासातील भारताने पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटवरुन सुरु झाला संवाद
भारतात परतलेल्या थॉमस कप आणि उबेर कप स्पर्धेतील सहभागी बॅडमिंटपटूंशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला
लक्ष्य सेनने मिळवलेल्या यशाचे विश्लेषण केल्यास भारतीय बॅडमिंटन कोणती वाटचाल करीत आहे, याची जाणीव होते.
सिंधू दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन बनली आहे.
भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी अलीकडच्या काळात दमदार कामगिरी केली असून जागतिक वर्चस्वाचे संकेत दिले आहेत
सायना नेहवालचा इंडिया ओपन २०२२ स्पर्धेतील प्रवास लवकर संपुष्टात आला आहे.
या धक्कादायक घटनेनंतर जागतिक बॅडमिंटन महासंघानं घेतला मोठा निर्णय!
सिंधूनं थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता, पण…
ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
भारताच्या दोन खेळाडूंनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सॉफ्ट ड्रिंकच्या जाहीराती करण्यास नकार दिला आहे. आरोग्य महत्त्वाचं असल्याचं संदेश त्यांनी दिला आहे.
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू ने वर्च्युअल पत्रकार परिषदेत माहिती दिली
चीनच्या प्रतिस्पर्ध्याला १६-२१, २१-१४, २१-१९ अशी चारली धूळ
नोझुमी ओकुहारा हिने तीन स्थानांनी झेप घेतली. परिणामी सिंधूची एका स्थानाने घसरण झाली.
सायनाकडून शर्थीचे प्रयत्न, मात्र ओकुहारा ठरली सरस
राष्ट्रकुलच्या तुलनेत एशियाडमध्ये भारताला तगडं आव्हान
भारतीय महिलांना जपानचं खडतर आव्हान
World Badminton Championships 2018 : दोनही सामन्यात ‘कमबॅक’ची कमाल
World Badminton Championships 2018 : इंडोनेशियाच्या फित्रीयानी हीचा २१-१४, २१-९ असा पराभव
सिंधूने ट्विटवर स्वतःचा हेल्मेट घातलेला फोटो पोस्ट केला आहे
आपला पराभव काहीसा जिव्हारी लागल्यामुळे आता सिंधूने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.