जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे संजय डोंगरे, नंदा अल्लूरवार यांच्या गळ्यात दुपट्टा टाकून भाजप प्रवेश करवून घेतला.
कर्जपुरवठ्याअभावी शेतकरी अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली होती.