scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बीडमध्ये २ मार्चपासून राष्ट्रीय भारुड महोत्सव

ग्रामीण भागाची अस्सल लोककला असलेल्या भारुडावरील तिसरा राष्ट्रीय भारुड महोत्सव जिल्ह्य़ातील दरडवाडी येथे येत्या २ ते ४ मार्चदरम्यान होणार आहे.…

बीडला नव्याने दोन रेल्वेमार्ग प्रस्तावित

गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर मंजूर झालेल्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच जिल्हय़ास जोडणारे नवे दोन रेल्वेमार्ग प्रस्तावित झाले आहेत. रेल्वे…

क्षीरसागरांच्या उमेदवारीसाठी ‘दादा’गिरी!

मनात नसताना पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना केवळ ‘दादा’गिरीमुळे उमेदवारी स्वीकारावी लागल्याची चर्चा बीडमध्ये बुधवारी दिवसभर सुरू होती.

पवार काका-पुतण्याविरोधात दंड थोपटत मुंडेंचे शक्तिप्रदर्शन!

अलोट गर्दी, मदान कमी पडल्याने मिळेल तेथे जागा पकडून बसलेले लोक, ‘संडे टू मंडे’च्या गगनभेदी घोषणा, टाळय़ा-शिटय़ांचा निनाद अशा वातावरणात…

‘माढय़ा’चा तिढा सुटता सुटेना!

महायुतीच्या पाच पक्षांच्या नेत्यांनी वज्रमुठ आवळून आघाडीविरुद्ध महाएल्गार पुकारला. मात्र, बहुचर्चित माढा मतदारसंघाचा विषय समन्वयाने सोडवण्याच्या घोषणा सर्वच नेत्यांनी केल्यानंतर…

काँग्रेससोबत जाण्याखेरीज शरद पवारांना अन्य मार्ग नाही – खासदार गोपीनाथ मुंडे

लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी शक्यता मला वाटत नसून शरद पवार यांना आम्ही काँग्रेससोबत जाण्याखेरीज अन्य…

बीडला उद्या महायुतीची सभा

महायुतीच्या सभेची निमंत्रणपत्रिका घेऊन खासदार गोपीनाथ मुंडे शुक्रवारी सायंकाळी नगर रस्त्यावरील चहाच्या टपरीवर दाखल झाले. लक्ष्मण मस्के या चहावाल्याने प्रचारासाठी…

जमिनीचे भाव गडगडले

शहरातील काही लँडमाफियांनी खरेदी-विक्री व्यवहारात पलटी पद्धत रुढ करून भाव गगनाला भिडवले. यात अनेकांनी मोठा नफा कमविला. मात्र, गेल्या वर्षभरापासून…

कर्जदार पुढाऱ्यांना सवलत, ठेवीदारांची मात्र फरफट!

जिल्हा सहकारी बँक कर्ज प्रकरणात संचालकांसह थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल होऊन ६ महिने लोटले. न्यायालयाने जामीनही फेटाळला. तरीही एकाही कर्जदार…

तीन वर्षांपूर्वी उजाड झालेली खासबाग होतेय पुन्हा ‘खास’!

शहरातील बच्चे कंपनीला आनंद घेता यावा, यासाठी िबदुसरा नदीपात्राशेजारी असलेली खासबाग ४ वर्षांपूर्वी उजाड झाली होती. या बागेतील जागेचा गरवापर…

संबंधित बातम्या