scorecardresearch

बेन्स स्टोक्स Photos

स्फोटक अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) हा इंग्लंडचा खेळाडू आहे. त्याचे संपूर्ण नाव बेंजामिन अँड्र्यू स्टोक्स असे आहे. हा खेळाडू इंग्लंडसाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखला जातो. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने राजस्थान रॉयल्ससाठी देखील शानदार कामगिरी केली आहे. सध्या हा खेळाडू जो रूटच्या जागी इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
काही दिवसापूर्वी त्याने इंग्लंड संघाला (Team England) टी-२० विश्वचषक २०२२ (T20 World CUP) चा किताब जिंकून दिला आहे. त्याचबरोबर २०१९ साली वनडे विश्वचषक जिंकून देण्यात सुद्धा त्याची महत्वाची भूमिका होती. त्याने काही दिवसापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो इंग्लंडच्या टी-२० संघाचा उपकर्णधार आहे.Read More
Top 5 batsmen to hit most sixes in WTC
9 Photos
PHOTOS : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-५ फलंदाज

Most Sixes in WTC : डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या टॉप-५ तीन भारतीय आणि दोन इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. या…

From Inzamam ul Haq to Prithvi Shaw cricketers have argument with people look who they are
9 Photos
Cricketers Controversy: इंझमाम उल हकपासून ते पृथ्वी शॉपर्यंत ‘या’ क्रिकेटपटूंनी लोकांशी घेतलाय पंगा, पाहा कोण आहेत?

Prithvi Shaw Controversy: पृथ्वी शॉ हा क्रिकेटविश्वातील एकमेव क्रिकेटपटू नाही, जो चाहत्यांशी किंवा लोकांशी भिडला आहे. जाणून घेऊया इतर कोण-कोणत्या…

Ben Stokes ODI Retirement
15 Photos
Photo: मैदानावरील ‘बॅड बॉय’ ते परफेक्ट ‘फॅमिली मॅन’; बेन स्टोक्सचे अष्टपैलू व्यक्तिमत्व

Ben Stokes ODI Retirement : अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या बेन स्टोक्सच्या व्यक्तिमत्वालादेखील अनेक पैलू आहेत.

ताज्या बातम्या