Page 24 of भाईंदर News

मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर त्रास होण्याची भीती असल्यामुळे अधिकारी याकडे काणाडोळा करत आहेत. याबाबत बोलण्यास अधिकाऱ्यांनी साफ नकार दिला…

रेबीज लसीकरणाची मोहीम घेत असताना मोकाट श्वानांची जनगणना करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मीरा भाईंदर शहरातून जवळपास तीनशे राम भक्त पायी अयोध्येला जाण्यास निघाले आहेत.

देशभरात सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेत’ महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सहभाग नोंदवला.

मीरा रोड येथील रखडलेल्या कर्करोग रुग्णालयाच्या कामास निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने तात्काळ त्याबाबतचे आरक्षण फेरबदल करून शासनाकडे सादर करावे,असे…

ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी १०० खाटांचे हे रुग्णालय चालवण्याचा संयुक्त निर्णय महापालिका आणि राज्य शासनाने घेतला…

अशा बांधकामांची यादी महापालिकेने पहिल्यांदाच संकेत स्थळावर प्रसिद्ध केली असून नागरिकांना या पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

अवघ्या सहा महिन्यापूर्वीच राज्य शासनामार्फत शहरात उभारण्यात आलेल्या बस थांबे व विश्रांती कट्याची दुरवस्था झाली आहे.

शनिवारी दुपारी मीरा भाईंदरच्या मुख्य मार्गांवरील दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्या या कार्यकर्त्यांनी शाहीने खोडून काढल्या आहेत.

भाईंदरमध्ये एका कारखान्यात जमिनीवर लाटून पाणीपुरीच्या पुर्या तयार केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे.

शिवसेनेच्या ( शिंदे गट ) कंटेनर शाखेने चोरी केलेली वीज सलग दुसऱ्यांदा अदानी वीज समूहाकडून खंडित करण्यात आली आहे.