Page 96 of बिग बॉस मराठी News

बिग बॉस मराठी ४च्या ग्रँड प्रीमियरची झलक आता समोर येऊ लागली आहे.

‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हा प्रोमो पाहून नेटकरी संतापले आहेत.

“हिची अदा बघून सगळेचं होणार फिदा, बिग बॉस मराठीच्या मंचावर अवतरणार ही अप्सरा… सांगा आहे तरी कोण?”

यात त्यांनी बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धक जोडीची झलक दाखवली आहे.

कोणती व्यक्ती बिग बॉसच्या घरात त्यांना पाहायला आवडेल याबद्दल त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

मराठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये कोणते स्पर्धक सहभागी झाले पाहिजे याबाबत महेश मांजरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

अनेकदा ‘बिग बॉस’चा शो स्क्रिप्टेड आहे अशी टीका केली जाते. नुकतंच या टीकांवर महेश मांजरेकरांनी उत्तर दिले आहे.

“भांडणाला पर्याय नाही. ती चालत राहणार”

“हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील.”

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

अभिनेता हार्दिक जोशीनंतर आणखी एका प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याला बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली आहे.