scorecardresearch

Page 65 of बिहार News

राज्यसभेच्या तिकिटासाठी जनता दल युनायटेडमध्ये प्रचंड लॉबिंग, नितीश कुमार यांना करावी लागतेय तारेवरची कसरत

बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

Gale Storms bihar
वादळी वाऱ्यांसहीत आलेल्या तुफान पावसाने बिहारला झोडपले; १६ जिल्ह्यांमध्ये वीज पडून ३३ जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात खेद व्यक्त केला आहे, तर नीतीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केलीय

शिक्षणासाठी चिमुकल्याची धडपड; मुख्यमंत्री नितीश कुमारांना हात जोडून केली विनंती, VIDEO व्हायरल

बिहारमधील सोनू कुमार नावाच्या एका अकरा वर्षीय मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

light
प्रेयसीला अंधारात भेटता यावं म्हणून गावाचा वीजपुरवठा करायचा खंडित; तीन महिन्यांच्या त्रासानंतर इलेक्ट्रीशियनला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं अन्…

दोन ते तीन महिन्यांपासून हे सारं सुरु असतानाच गावकऱ्यांना शेजारच्या गावामध्ये वीजपुरवठा खंडित होत नसल्याचं लक्षात आलं

Prashant-Kishor
“आता ‘रिअल मास्टर’कडे जाण्याची वेळ..,” प्रशांत किशोर यांच्या ट्विटने वाढवलं गूढ

काँग्रेस पक्षासोबतची बोलणी फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करून पुढे कोणतं पाऊल उचलणार याबाबत सूचक इशारा दिला आहे.

धक्कादायक: मुलाच्या जामिनासाठी महिलेला करावा लागला पोलिसाला मसाज; बिहारमधली लाजिरवाणी घटना

मुलाला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेकडून मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

“राम देव नाही, माझा रामावर विश्वास नाही, मांस खाणाऱ्या ब्राह्मणांपासून…”; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर सभेत केली ही वक्तव्य

Bihar_liquor
अरे देवा! बिहारमध्ये दारूबंदी असताना एलपीजी सिलेंडरमधून तस्करी, पोलिसांकडून रॅकेटचा भंडाफोड

बिहारमध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी कठोरपणे राबवली जात आहे. मात्र असं असलं तरी या ना त्या माध्यमातून तळीरामांपर्यंत दारू पोहोचत असल्याचं…

बिहारमधील ६० फुटी पुलाच्या चोरीचा उलगडा, सरकारी अधिकारी, राजद नेत्यासह ८ जणांना अटक, वाचा नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी पूल चोरी गेल्याच्या घटनेची देशभरात चर्चा झाली. रोहतास जिल्ह्यात झालेल्या या घटनेचा पोलिसांनी केवळ तपास केलाय.

bihar cm nitish kumar on liquor ban
“दारु पिणारे भारतीय नाहीत, ते तर महापापी”; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं विधान

दारुमुळे होणाऱ्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार नाही, असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.