Page 1469 of भारतीय जनता पार्टी News
वसई पश्चिमेच्या भुईगाव येथील ६५ एकर जागेवर कोळंबी प्रकल्प उभा राहत आहे.
अरविंद केजरीवाल, दिग्विजय सिंह, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकाच माळेचे मणी
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरून भाजप-सेनेत जुंपली आहे.
आगामी काळात शिवसेनेच्या शाखांना जी घरघर लागणार आहे त्याची चिंता असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला.
राठोड यांचे वक्तव्य सरकारच्या राजन यांच्याविषयीच्या मानसिकतेत झालेला बदल आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सर्व मंत्र्यांशी आपल्या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा केली.
बुधवारी घेण्यात आलेल्या विशेष समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले.
आम्ही भाजपपेक्षा कसे चांगले आहोत, हे दाखविण्यासाठी सेनेचे प्रयत्न सुरू आहेत.
चित्रपटातून ‘पंजाब’ वगळा या मागणीसह ८९ कट्स सुचवत सेन्सॉर बोर्डाची ‘निहलानी’ कात्री चित्रपटावर चालवण्यात आली आहे.
आज तुम्ही देवाच्या मुर्तीला संघाचा गणवेश घातलात, उद्या तुम्ही देवाला भाजपचा गणवेश घालाल.
भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे ध्येय आपण साध्य केले आहे.