scorecardresearch

Mumbai heavy rain hits life
मुसळधार पावसामुळे सखलभाग जलमय… वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल, झोपडपट्ट्या, चाळींमधील घरात पाणी; घरावर दरड कोसळून दोघांचा मृत्यू…

मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले असून विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला.

 Maharashtra Rain Alert updates monsoon heavy rainfall mumbai pune Weather Alert mumbai
Heavy Rainfall Alert : सांताक्रूझमध्ये २४ तासांत २४४.७ मिमी पावसाची नोंद; मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारी अतिमुसळधार…

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पावसाची पाच वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची नोंद आहे.

Mumbai municipal corporation alert mode extremely heavy rain
मुंबईकरांनो सावधान! आज अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; महापालिकेची यंत्रणा सज्ज

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके सतर्क आहेत.

Mumbai Municipal Corporation engineers
मुंबई महापालिकेचे अभियंते पदोन्नतीपासून वंचित, दुय्यम अभियंत्यांची पदे बाहेरून भरणार

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.

property tax bmc
मुंबई : मालमत्ता कर देयके भरण्यास मुदतवाढ, देयके छपाईला विलंब आणि टपाल खात्याच्या प्रक्रियेमुळे देयके वितरण लांबले

मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण विभागाने मालमत्ता कर देयके भरण्यासाठी रहिवाशांना मुदतवाढ दिली आहे.

High Court upholds ban on feeding pigeons Mumbai print news
पालिकेची शरणागती; उच्च न्यायालय ठाम, कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदी कायम

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा आणि कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदीचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारीही कायम ठेवला.

scrapped vehicles news in marathi
बेवारस, भंगार वाहनांचे ‘टोईंग’ सुरू, ३० दिवसांत विल्हेवाट

मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे रस्ते मिळावेत यासाठी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी पुढाकार घेतला आहे

Kabootarkhana
Kabootarkhana: दररोज दोन तासांसाठी कबुतरखाने सुरू करण्याचा BMC चा विचार; उच्च न्यायालय म्हणाले, “घेतलेल्या निर्णयाचे पावित्र्य…”

Reopening Of Kabootarkhana: सुनावणीदरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले की, मर्यादित वेळेसाठी कबुतरखाने सुरू करण्याचे निर्णय घेण्यापूर्वी याबाबतच्या सार्वजनिक सूचना द्याव्यात,…

संबंधित बातम्या