Page 148 of बॉलिवूड न्यूज News

प्रियामनीने एका मुलाखतीत मानधनातील फरकाबद्दल वक्तव्य केलं आहे.

गीताने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

मलायकाच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

रितेशने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांनी कमेंट केल्या आहेत.

जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

महेश आणि परवीन यांची लव्ह स्टोरी ही बॉलिवूडमधील वादग्रस्त लव्ह स्टोरींपैकी एक आहे.

तापसीने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

प्रियांकाने ‘अनफिनिश्ड’ या तिच्या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.

आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

मनीष मल्होत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर, करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

अंधेरीतील डीएन नगर पोलिसांनी भूषण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

करीना आणि सैफला दोन मुलं आहेत. तैमूरचा जन्म २०१६ मध्ये झाला आहे, तर यंदाच्या वर्षी जेहचा जन्म झाला आहे.