Page 203 of बॉलिवूड Photos

रितेश देशमुखच्या या पोस्टवर अमृता खानविलकरनेही कमेंट केली आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाही विवाहसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

जॉर्जिया एंड्रियानीने मोनोकीनीतील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

तमिळ, तेलुगूसह या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननंही बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे.

सध्या या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अभिनय आणि स्टालने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या दाक्षिणात्य कलाकारांनी मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडमधील सुपरस्टार्सलाही मागे टाकलं आहे.

‘डीआयडी लिटल मास्टर’ या रिअॅलिटी शोमध्ये मौनी परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.


आंबा हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर गोड, रसाळ, पिवळसर केशरी रंगाचा ‘हापूस आंबा’ दिसायला लागतो.

बॉलीवूड सेलिब्रिटींची लाइफस्टाइल, फॅशन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. लक्झरियस आयुष्य जगण्यासोबतच कलाकार त्यांच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसतात.

यात आमिर हा त्याच्या लाडक्या मुलासोबत आंबा खाण्याची मजा लुटताना दिसत आहे.
