-
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहेत.
-
जॉर्जिया एंड्रियानी ही इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
-
अरबाज खानसोबत नाव जोडलं गेल्यापासून ती कायम चर्चेत असते.
-
अरबाज आणि जॉर्जिया अनेक कार्यक्रम, पार्टीमध्ये एकत्र दिसले आहेत.
-
अरबाज आणि जॉर्जिया लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
-
एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
अरबाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये असण्यासोबतच जॉर्जिया तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
-
नुकतंच जॉर्जियाने मोनोकिनीतील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये जॉर्जियाने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.
-
स्विमिंग पूलशेजारी फोटोसाठी जॉर्जियाने पोझ दिल्या आहेत.
-
जॉर्जिया बोल्ड फोटो आणि मादक अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
(सर्व फोटो : अरबाज खान,जॉर्जिया एंड्रियानी/ इन्स्टाग्राम)

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”