आज महाराष्ट्र राज्यात विद्यापीठ/ महाविद्यालयीन शिक्षक भरती गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व निष्पक्षपणे होते हे म्हणणे धाडसाचे ठरेल. या पदांसाठी लाखो रुपयांची…
याचिकाकर्त्यांनी जानेवारी २०२३ मध्ये माहितीचा अधिकाऱांतर्गंत मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास नऊ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे ही बनावट असल्याचे निदर्शनास आले.