न्यायाधीशांचे मौखिक ताशेरे माध्यमांत चर्चेचा विषय ठरत असले, तरी प्रत्यक्षात त्यातून न्यायाधीशांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापलीकडे काहीही साध्य होत नसल्याचेच दिसते…
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर अचानक महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही न्यायालयाने यावेळी प्रामुख्याने नमूद केले.