शहर विकास आराखड्यात सुधारणेतून दीक्षाभूमीला जागा देणे शक्य, उच्च न्यायालयात …. याचिकाकर्ते ॲड.शैलेश नारनवरे यांनी दीक्षाभूमीला कशी जागा दिली जाऊ शकते याबाबत कायदेशीर मार्ग न्यायालयात सादर केला. By लोकसत्ता टीमApril 11, 2025 13:31 IST
जामा मशिद बाबत निर्णयाचा प्राथमिक अधिकार नाही, वक्फ न्यायाधिकरणाकडे जा, उच्च न्यायालय म्हणाले… वक्फ अधिनियम, १९९५ नुसार या प्रकरणाबाबत निर्णयाचा प्राथमिक अधिकार वक्फ न्यायाधिकरणाकडे आहे. उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करता येणार नाही. By लोकसत्ता टीमApril 11, 2025 12:32 IST
अबू सालेमचा २५ वर्षांच्या कारावासाचा कालावधी मार्च २०२५ अखेरीस संपुष्टात? अबू सालेम याला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटला आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. By लोकसत्ता टीमApril 10, 2025 21:35 IST
‘मानवी दात धोकादायक शस्त्र नाही’, महिलेने चावा घेतल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका महिलेविरुद्धचा खटला फेटाळून लावताना मावनी दात हे धोकादायक शस्त्र नसल्याचे म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2025 20:02 IST
पर्यावरण आणि विकास यांच्यातील संघर्ष सोडविण्यासाठी मुंबईत वहन क्षमता सर्वेक्षण करा; जनहित याचिकेद्वारे मागणी राज्यातील शहर विकास नियंत्रित करणाऱ्या महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्याचाही (एमआरटीपी) याचिकेत दाखला देण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 10, 2025 12:09 IST
खंडणीच्या आरोपाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिलासा; नुकसान भरपाईच्या आदेशाला HC कडून स्थगिती दक्षिण मुंबईतील बोरा बाजारस्थित गुर्जर ज्वेलर्सचे मालक निखिल जैन यांनी आझाद मैदान पोलिसांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. By लोकसत्ता टीमApril 10, 2025 09:47 IST
सोसायट्यांत दोन बाजूंना पायऱ्या ठेवण्याचा नियम मे २०११ नंतरच्या इमारतींनाच लागू, उच्च न्यायालयाचा निर्वाळा निकाल देतांना उच्च न्यायालायने मंगळवारी नवी मुंबईस्थित खारघर येथील एका इमारतीचा निवासी दाखला रद्द करण्यास नकार देताना दिला. By लोकसत्ता टीमApril 9, 2025 15:36 IST
Mumbai News Updates : मुंबईत आजही उन्हाचा तडाखा कायम… Mumbai Breaking News Today, 9 April 2025 : मुंबईशी संबंधित घडामो़डींची माहिती एका क्लिकवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 9, 2025 20:53 IST
श्री काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना हटविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश साधारणत: अडीच दशकांपूर्वी न्यायालयाने नैवेद्य मंदिराचे विश्वस्त मंडळ अथवा पुजाऱ्यांनी करावा, असे सूचित केले होते. By लोकसत्ता टीमApril 7, 2025 20:21 IST
जेवणासाठी चांदीच्या ताटाचा हट्ट हुंडा नाही, शेतकरी तरूणाची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा फ्रीमियम स्टोरी याचिकाकर्त्याला हुंड्याची मागणी करणे, हुंड्यासाठी शारीरिक छळ करणे या आरोपांतर्गत दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवले होते. By लोकसत्ता टीमApril 7, 2025 13:54 IST
गुन्हा रद्द करण्याच्या कुणाल कामराच्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी, अंतरिम संरक्षणासाठी संबंधित एकलपीठाकडे दाद मागण्याची सूचना आपल्यावरील कारवाई ही संविधानाच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, कोणताही व्यवसाय करण्याच्या, जगण्याच्या तसेच वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा कामरा… By लोकसत्ता टीमApril 7, 2025 11:55 IST
Kunal Kamra : कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव, ‘एफआयआर’बाबत केली ‘ही’ मागणी Kunal Kamra : कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 7, 2025 11:21 IST
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
Prakash Ambedkar : “गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”, मनोज जरांगेंना उद्देशून केलेली प्रकाश आंबेडकरांची पोस्ट चर्चेत
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
“आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू…”, मनोज जरांगेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात; म्हणाले, “सगळं बाहेर काढेन…”
Tarrif : ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर भारत काय भूमिका घेणार? पंतप्रधान कार्यालयाने बोलावली उच्चस्तरीय बैठक, मोठा निर्णय होणार?
Crime News : बहिणीने वाढदिवाचा केक कापला त्याच चाकूने भावाकडून एकाची हत्या; अटक झाल्यानंतर सांगितलं धक्कादायक कारण