Page 16 of बुक रिव्ह्यू News

हवेत विरत जाणाऱ्या हलक्या अदृश्य धुक्याने सारा परिसर व्यापत गेला आहे, ही जाणीव या पुस्तकाचे एक एक प्रकरण करून देते.

कर्णबधिरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही या पुस्तकात दिलेली आहे.

येशूच्या जन्माच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन सामाजिक परिस्थितीही बालकांना समजेल अशी या कथेची मांडणी केलेली आपल्याला दिसते.

रोजच्या अनुभवातून उगवलेल्या या कविता फार मोठ्ठं काही सांगण्याचा आव न आणणाऱ्या आहेत.

६५३ पानांच्या या ग्रंथात पाच भाग असून त्याशिवाय दोन टिपणे व परिशिष्टात तीन लेखही देण्यात आलेले आहेत.

पुस्तकाची ओळख करून देतानाच अनिता भोगले कॉर्पोरेटमधील महिलांच्या प्रश्नांकडे बघण्याची त्यांची भूमिका स्पष्ट करतात.

भारताचा हा असा सांस्कृतिक वारसा इतरांना कळावा यासाठी पडद्यामागे राहूनदेखील संघटनात्मक साहाय्य केले जात आहे.

आजच्या काळात तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत आणि अधिक काय करायला हवे यासंबंधी कळकळीने लेखन केले आहे.

‘काजवा’ या आत्मकथनात पोपटरावांच्या जन्मापासून ते शिक्षण अधिकारी होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास आपल्याला वाचायला मिळतो.

हे पुस्तक प्रकाशित झाले आणि काहीच दिवसांत भारतच नव्हे, तर दक्षिण आशियातील बहुतांश देशात आजाराची लाट धुमाकूळ घालू लागली.

कथानकात आणलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्वासितांच्या प्रश्नांचा विचारही कादंबरीच्या मूळ आशयाला पूरक ठरताना दिसतो.

धीट आणि थेट विधानांतून त्यांनी अनेक मान्यवरांची आणि आफ्रिकी-अमेरिकी मानसिकतेची लक्तरे उतरवली आहेत.