scorecardresearch

bribe-new-1
कोल्हापूर : लाच मागितल्या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडले

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे,अशी माहिती पर्यवेक्षण सरदार नाळे,पोलीस  उपअधीक्षक यांनी दिली.

case woman talathi three bribery dhule
लाच प्रकरणी महिला तलाठीसह तिघांविरुध्द गुन्हा; धुळे जिल्ह्यातील घटना

या लाच मागणीची संबंधित व्यक्तीने १८ एप्रिल २०२३ रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली.

anil ramod
पुणे: लाचखोर अनिल रामोड यांनी प्रलंबित ठेवलेल्या ३७४ दाव्यांची होणार पुन्हा सुनावणी

पुणे विभागातील तत्कालीन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी सुनावण्या घेऊन केवळ निकाल देण्यासाठी प्रलंबित ठेवलेले ३७४ जमीनविषयक दाव्यांच्या…

talathi arrest for accepting bribe
कोल्हापूर: वीस हजाराची याच स्वीकारल्याप्रकरणी तलाठी, त्याचा खाजगी सहाय्यक रंगेहाथ पकडले

साजणी येथील तलाठी घोसारवाडे याने २० हजार रुपयाची लाच मागणी करून ती रक्कम फरास यास स्वीकारण्यास सांगितली.

bribe case police
गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या नावे पाच लाखांची लाच मागितली; सहायक फौजदारावर गुन्हा दाखल

लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी शहरातील एका सहायक पुलीस फौजदाराविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

arrest
नाशिक : सात महिन्यात सापळ्यांचे शतक; शासकीय कार्यालयांत लाचखोरीचा चढता आलेख

शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीची मालिका अव्याहतपणे सुरूच असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिन्नर येथे केलेल्या कारवाईवरून अधोरेखीत झाले आहे.

bribe case
कोल्हापूर: लाच मागितल्या प्रकरणी शिक्षण सहसंचालकांसह तिघे जाळ्यात

अभ्यासक्रमा मान्यतेची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी येथील शिक्षण सहसंचालकांसह कार्यालयातील तिघांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

Dr Nilesh Apar investigation
नाशिक : महसूल विभागातील लाचखोरी चर्चेत; डॉ. नीलेश अपार चौकशीचा तपास अकोल्यापर्यंत विस्तारणार

डॉ. अपार यांच्या दिंडोरीस्थित घरासह नाशिक शहरातील गंगापूर रस्त्यावर ज्या मित्राच्या घरात ते वास्तव्यास होते, तेथेही शोध मोहीम राबविण्यात आली.…

Revenue bribery
लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग अव्वल! नाशिक पहिल्या तर पुणे द्वितीय स्थानावर

राज्यात लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून लाचखोरीत महसूल विभाग पहिल्यावर तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या