Tariff Blow: ट्रम्प आयात शुल्काचा वार, दोन सत्रात ‘सेन्सेक्स’ १,५५५ अंशांनी घायाळ समभाग विकून बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याची परदेशी गुंतवणूकदारांमध्ये दिसून आलेल्या घाईनेही स्थानिक बाजारातील भावनांना झळ पोहचविली आहे. By लोकसत्ता टीमAugust 28, 2025 18:30 IST
‘ट्रम्प टॅरिफ’चा पहिला घाव Sensex वर, ७०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी पाण्यात! Donald Trump Tariff: अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू होताच दुसऱ्याच दिवशी BSE मध्ये घसरण पाहायला मिळाली. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: August 28, 2025 12:12 IST
Stock Market Today : ‘आयटी’ शेअर्सना गवसला तेजीचा सूर; सेन्सेक्स-निफ्टीत आज दिसलेल्या उलटफेरीमागे कारण काय? जागतिक शेअर बाजारांतील तेजीमुळे बीएसई सेन्सेक्स ३२९.०६ अंशांनी (०.४० टक्के) वधारला आणि सत्रअखेरीस ८१,६३५.९१ वर स्थिरावला. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 19:47 IST
‘सेन्सेक्स’ची आगेकूच, ‘निफ्टी’ २५ हजारांवर बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१३.४५ अंशांनी वधारून ८१,८५७.८४ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 22:36 IST
Share Market News: बाजार उघडताच सेन्सेक्सची १,००० अंशांनी उसळी, निफ्टीतही मोठी वाढ; पंतप्रधान मोदींची ‘ती’ घोषणा कारणीभूत? Share Market News Updates: शेअर बाजार उघडताच आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2025 11:25 IST
ट्रम्प टॅरिफ बॉम्बने भारतीय शेअर बाजारात बघा काय घडले मुख्यतः सत्रातील अखेरच्या तासात गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने ९२६ अंशांच्या घसरणीतून सावरून सेन्सेक्स ८० अंशांनी वधारून बंद झाला. By लोकसत्ता टीमAugust 7, 2025 16:58 IST
अमेरिकी कर धक्क्याने सेन्सेक्स-निफ्टीवर ताण सलग दोन सत्रातील आगेकूच थांबून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९६.२८ अंशांनी घसरून ८१,१८५.५८ पातळीवर गुरुवारी दिवसअखेर स्थिरावला. By लोकसत्ता टीमJuly 31, 2025 21:45 IST
एल अँड टीने निर्देशांकांना तारले; ‘सेन्सेक्स’मध्ये १४४ अंशांची भर… मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४३.९१ अंशांनी वधारून ८१,४८१.८६ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 20:11 IST
सेन्सेक्सची ४४७ अंशांची उसळी; तेजी कायम राहणार का? सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, रिलायन्स इंडस्ट्रीज २.२१ टक्क्यांनी वधारला. By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 16:56 IST
शेअर बाजारात घसरण का झाली? गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सची पीछेहाट… By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 17:15 IST
शेअर बाजारात आज तेजी, ‘सेन्सेक्स’ची ५४० अंशांची मजल जपानने अमेरिकेशी व्यापार करार केल्यानंतर आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक कल दिसून आला. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 18:37 IST
Jane Street Video: ४३,८०० कोटींचा घोटाळा आणि जेन स्ट्रीटची बाजारात ‘रीएंट्री’…पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण! Jane Street News: जेन स्ट्रीट कंपनीवर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवणाऱ्या SEBI ने त्याच कंपनीला दंडाची रक्कम भरल्यानंतर व्यवहारांची परवानगी दिली… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: July 22, 2025 15:26 IST
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“अमेरिकेची मनमानी खपवून घेणार नाही”, भारताचा इशारा; तालिबानच्या मदतीला धावून जात नवी दिल्लीचं परखड भाष्य
Breast Cancer : तरुणींमध्ये झपाट्याने वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; काय आहेत कारणं? तज्ज्ञ काय सांगतात?