scorecardresearch

pm narendra modi flagged nine vande bharat express trains
9 Photos
PHOTOS: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नऊ ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला

central, state governments approved proposal forest department's thane palghar land bullet train project
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा; ठाणे, पालघर जिल्ह्यातील १२९ हेक्टर वन जमिनीचे संपादन

केंद्र, राज्य शासनाने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वन विभागाची जमीन वळती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

dcm devendra fadnavis
बुलेट ट्रेन प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करा! देवेंद्र फडणवीस यांची विनंती

हा प्रकल्प लवकर पूर्ण झाला, तर मुंबई-नागपूर आणि देशातील अन्य बुलेट ट्रेन प्रकल्पही वेगाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.

bullet train
देशातील पहिला ७ किमी लांबीचा समुद्राखालील बोगदा ठाण्यात; बुलेट ट्रेनसाठी ‘अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ची  निविदा कमी दराची

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग ५०८ किमी लांबीचा असून सुरुवातीचे वांद्रे -कुर्ला संकुल स्थानक भूमिगत आहे.

country without railway network kuwait bhutan andorra cyprus timor
बुलेट ट्रेनच्या काळात ‘या’ पाच देशांमध्ये नाही रेल्वे नेटवर्क, एका श्रीमंत देशांचाही यादीत समावेश

Countries without Rail Network : एकीकडे जग बुलेट ट्रेन पासून हायस्पीड ट्रेनच्या दिशेने जात आहे तर दुसरीकडे काही देश असे…

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम वेगात; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून िशदे-फडणवीस सरकारने आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत

Bullet-Train
मुंबई: बुलेट ट्रेनसाठी १९ हजार कोटी रुपये निधी; अर्थसंकल्पात भरीव तरतूद

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेसाठी गुजरातचे ९८.९१ टक्के भूसंपादन झाले असून दादरा-नगर हवेलीमध्ये १०० टक्के जमीन संपादित झाली आहे.

bullet-train
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक

मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गावर ४.९० हेक्टर जागेत वांद्रे – कुर्ला संकुल हे एकमेव भूमिगत स्थानक उभारणार

bullet train project land acquisition controversy,
मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचा वाद : गोदरेज आता जमीन संपादनाला विरोध करू शकत नाही

न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठासमोर सध्या कंपनीच्या याचिकेवर नियमित सुनावणी सुरू आहे.

संबंधित बातम्या