scorecardresearch

चोरीला गेलेल्या बसस्टॉपच्या जागी भंगारातील बस थांबा!

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा ठाणे बेलापूर मार्गावरील मुकंद कंपनी येथे ठाण्याच्या दिशेने असणारा बस स्टॉप पदपथाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या…

ठाणे-बेलापूर मार्गावरील बसस्टॉप चोरीला

ठाणे-बेलापूर मार्गावर मुकंद कंपनी येथील रस्त्याच्या दुतर्फा पदपथ आणि गटाराच्या दुरुस्तीची मोहीम नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. एकीकडे पदपथ…

कल्याण-डोंबिवलीत बसथांबेच नाहीत

कल्याण-डोंबिवली शहरातील प्रवाशांना वाहतूक सेवा देण्यासाठी सुरू झालेल्या महापालिकेच्या परिवहन सेवने प्रवाशांना निवाऱ्यासाठी बसथांबेच उभारले नसल्याचे चित्र दिसत आहे.

पनवेलमधील बसथांब्यांचा गॅरेजसाठी वापर

पनवेल शहरामध्ये नागरिकांच्या हक्काच्या बसथांब्याचा गॅरेजवाल्यांनी दुरुस्तीसाठी शेड म्हणून उपयोग केला आहे. पनवेलवरून उरण फाटय़ावर ये-जा करताना बसथांब्यावर ही वाहने…

पीएमपी प्रशासन म्हणते, नवे बसथांबे प्रवाशांच्या सोईचे

शहरात आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या निधीतून उभारण्यात येत असलेले बसथांबे हे प्रवाशांच्या सोयीचेच असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे.

बिनकामाचे बसथांबे तीस कोटींचे

महापौरांसह प्रवाशांनी आक्षेप घेतल्यानंतरही या सदोष थांब्यांच्या उभारणीवर पीएमपी तब्बल तीस कोटी रुपये खर्च करणार आहे आणि अनेक थांबे गरज…

तळोजातील बसथांब्यांवर गॅरेजवाल्यांचे अतिक्रमण

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील बसथांब्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. भेलनाका परिसरातील बसथांबे तर चक्क गॅरेज मालकांनी गिळंकृत केल्याचे चित्र आहे.

बिनडोक आणि निर्लज्ज

पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या पीएमपीएल या सार्वजनिक बस वाहतुकीचे जे थांबे नव्याने उभारण्यात येत आहेत, ते पाहिले की बससाठी…

बसथांब्यावर ज्येष्ठ नागरिकांना हवी स्वतंत्र रांग!

सुरक्षेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पोलीस ठाण्याच्या पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या समित्या स्थापन झाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या स्तरावरील ज्येष्ठ नागरिकांच्या…

श्रीरामपूर बसस्थानकाजवळ दुकाने फोडण्याचा प्रयत्न

बसस्थानकाजवळील अंबिका पान कॉर्नर व राजू अलघ यांच्या भेळीचे दुकान फोडण्याचा प्रयत्न भुरटय़ा चोरटय़ांनी केला. मात्र याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात…

संबंधित बातम्या