व्यवसाय, धंदा (Business News) यांच्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये वाचायला मिळतील. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठमोठ्या व्यवसायांकडून येणाऱ्या कराचा मोठा वाटा असतो. भारत हा विकसनशील देश आहे, आपल्या देशामधील युवा सध्या स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्वत:ची कंपनी सुरु करण्याचे प्रमाण वाढले आहे.
जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठ्या व्यवसायांमध्ये भारतीय चांगल्या पदांवर काम करत आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा टेक कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. व्यवसाय करण्याच्या वृत्तीला सरकारकडून चालना मिळत आहे. भारतामध्ये आधीपासून अनेक मोठ्या कंपन्या अस्तित्त्वात आहेत. Read More
Salesforce Layoffs: सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी एआयचा वापर वाढल्यानंतर कंपनीतून ग्राहक सपोर्ट विभागातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली असल्याचे…