VIDEO: शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरने कारला २ किमी फरफटत नेले या कारमध्ये चार जण प्रवास करते होते. हे चारही प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2022 11:46 IST
मिस्त्री यांच्या निधनानंतर गडकरींचे नवे आदेश, कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास दंड सायरस मिस्री यांच्या निधनानंतर तज्ज्ञ आणि टीकाकारांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भातील नियमांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हा नवा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2022 11:07 IST
पुढे जाण्याच्या नादात नियंत्रण सुटले.. ; मर्सिडिजचा डाटा जर्मनीला पाठवणार उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी विविध पथकांमार्फत करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 03:41 IST
भरधाव वेगामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ भीषण अपघात ; दोन व्यक्ती जागीच ठार इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे By लोकसत्ता टीमUpdated: September 6, 2022 10:48 IST
चारोटी अपघातस्थळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी ; दोन गंभीर जखमी मुंबईतील रुग्णालयात दाखल चारोटी येथे झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचे निधन झाले. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 05:37 IST
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नितेश राणेंच्या पत्नीच्या मोटारीचा किरकोळ अपघात; ट्रक चालक ताब्यात या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2022 23:31 IST
गाडी चालवताना सीट बेल्ट लावला, तर भरावा लागेल दंड; ‘या’ देशातील गजब नियम वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करणे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामुळे अपघात झाल्यास गाडीतील माणसाचा बचाव होण्यास मदत होते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2022 13:46 IST
Cyrus Mistry Death: अपघात कसा झाला? प्राथमिक तपासात समोर आल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; ‘ती’ एक चूक जीवावर बेतली चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने मागील सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2022 11:33 IST
उद्यम कारकीर्दीवर नाहक झाकोळ.. २००६ सालापासून सायरस मिस्त्री हे टाटा सन्सवर संचालक म्हणून कार्यरत होते. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2022 03:49 IST
मोटार, व्हॅनच्या अपघातात सर्वाधिक मृत्यू ; १ जानेवारी २०१७ पासून ८५ हजार ९०९ अपघात राज्य महामार्गावर १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ३९ हजार ५३२ अपघातांत १९ हजार १६९ मृत्यू झाले. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2022 03:21 IST
अंबाजी मंदिरात जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव कारने सहा जणांना चिरडले, सात गंभीर जखमी अरवली जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. स्थानिक पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 2, 2022 09:53 IST
वर्धा : ट्रकला धडकली कार ; दोघे जागीच ठार ; केळझरमध्ये भीषण अपघात वर्धा नागपूर मार्गावर केळझर येथे बुधवारी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2022 09:52 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजाच्या…”
“मरता मरता वाचले…” लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला धक्कादायक अनुभव; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
मराठा समाजाची सरसकट कुणबी नोंद करून ओबीसी आरक्षण देण्यात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निकालांचा अडसर
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
Manoj Jarange : “डॉक्टरांना निलंबित करा…”, वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर मनोज जरांगे संतापले
‘आखाडा बाळापूर बाजार समिती’मध्ये ‘शिव शेतकरी’चा एकतर्फी विजय; ‘भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा’ एकत्रित लढूनही सफाया