scorecardresearch

Page 224 of करिअर News

ITBP-Recruitment-2022-
ITBP Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कुठे करता येणार अर्ज

उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी, व्यापार चाचणी आणि तपशीलवार वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.

career
एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा बदल

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपातील बदलामुळे तयारीचा अ‍ॅप्रोच आणि परीक्षा देणे यावर बरेच दूरगामी परिणाम होणार असल्याने उमेदवारांमध्ये बराच संभ्रम आहे.

career law
एमपीएससी मंत्र : पदनिहाय पेपरची तयारी सहायक कक्ष अधिकारी

दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील तिन्ही पदांसाठी सामायिक असलेल्या अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली.

constitution
यूपीएससीची तयारी : सामाजिक न्याय

आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर दोनमधील सामाजिक न्याय या अभ्यास घटकाची तयारी कशी करावी, याची माहिती…

Indian-Army-JAG-Entry-2022-Notification
Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अशी असेल निवडपद्धती

अधिकृत सूचनेनुसार, न्यायाधीश महाधिवक्ता प्रवेश २०२२च्या माध्यमातून एकूण ९ रिक्त पदांवर भरती केली जाईल. उमेदवारांची निवड एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय…

sebi 2022
SEBI Recruitment 2022: भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळात १२० रिक्त पदांसाठी होणार भरती; लवकरात लवकर करा अर्ज

इच्छूक उमेदवार सेबी ग्रेड ए भरती प्रक्रिया २०२२ साठी sebi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २४ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

mpsc vicharmanch
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘असा’ करता येईल अर्ज

भरतीची प्रक्रिया ७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.