नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात…‘सीबीआय’चा युक्तिवाद संपला डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. खटल्याची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार… By लोकसत्ता टीमFebruary 14, 2024 09:46 IST
परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणीप्रकरण : तपास बंद करण्याचा अहवाल ‘सीबीआय’कडून सादर गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 31, 2024 12:00 IST
बेहिशोबी मालमत्तेबाबत सीबीआयकडून विमा कंपनीतील लिपीकाविरोधात गुन्हा, आरोपी ठाकरे गटाशी संबंधित भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली सीबीआयने बोभाटे आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2024 21:22 IST
निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विरोधी नेत्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्य यंत्रणा सक्रिय का झाल्या ? ‘ईडी’ तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या यंत्रणा शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विरोधात निवडणुकीच्या तोंडावर एकदम सक्रिय… By संतोष प्रधानJanuary 20, 2024 12:34 IST
मुंबई: बंदुकीच्या धाकावर उद्योगपतीच्या कर्मचाऱ्याला लुटले; दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांवर गुन्हा याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2024 12:04 IST
तोतया सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव; राकेश रोशन यांच्यासह अनेकांची फसवणूक; तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा या आरोपीने अन्य आरोपीच्या साथीने रोशन यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केली होती. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 12:42 IST
रेल्वे भरती प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात सीबीआयची १२ ठिकाणी छापे पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती केंद्राद्वारे आयोजित केलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)… By लोकसत्ता टीमJanuary 9, 2024 21:44 IST
नागपुरात सीबीआयची कारवाई; १० लाखांच्या लाच प्रकरणात पेसोच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांना अटक अशोक दलेला आणि विवेक कुमार अशी अधिकाऱ्यांची तर देवीसिंह कच्छवा आणि प्रियदर्शन दिनकर देशपांडे असे अन्य दोघांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 17:00 IST
रिया चक्रवतीला दुबईला जाण्यास अखेर परवानगी; दिसताक्षणीच ताब्यात घेण्याबाबतच्या सीबीआयच्या नोटिशीला स्थगिती अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात रिया आरोपी आहे. By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 21:00 IST
वर्धा: रेल्वे तिकिटाचा काळाबाजार! सीबीआय पथकाने केली एकास अटक वर्धा रेल्वे पोलीसांची मदत घेत काळाबाजार करणाऱ्या बाबा अभिमान पाटील यास अटक केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 13:47 IST
ईडी, सीबीआय, हे भाजपचे ‘योद्धे’; काँग्रेसची केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाने काही काळापासून विरोधी पक्षाच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केल्याचा आरोप केला जात आहे. By पीटीआयNovember 3, 2023 23:26 IST
महिलांच्या नग्न धिंडप्रकरणी ‘सीबीआय’चे आरोपपत्र; मणिपूरमध्ये अल्पवयीन मुलासह सहा जणांविरुद्ध आरोप मणिपूरच्या कंगपोक्पि जिल्ह्यात मे महिन्यात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलगा आणि सहा जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने… By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 00:17 IST
India vs South Africa Women’s World Cup 2025 Final: पहिल्या जगज्जेतेपदाला गवसणी, भारताच्या लेकींनी करून दाखवलं; विश्वचषकावर कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव!
IND-W vs SA-W: शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे विश्वचषक फायनलमध्ये अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू
India vs South Africa Final Live Score: लेडीज फर्स्ट!, हरमनप्रीतच्या संघाने कोरलं पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदावर नाव
INDW vs SAW: रोहित शर्मा दीप्तीला बाद देताच वैतागला; पंचांकडून झाली चूक अन्…, DRS दरम्यानच्या प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
INDW vs SAW: हरमनप्रीत मानलं राव तुला! शफाली वर्माला बॉलिंग देण्याचा कॅप्टनचा जुगार यशस्वी; भारताला मिळाल्या २ विकेट्स; VIDEO
“BlinkIt चा डिलिव्हरी बॉय माझ्या घरी रडत आला होता”, ग्राहकाने रेडिटवर सांगितला धक्कादायक अनुभव; युजर्स म्हणाले…
भारतीय रेल्वेने बदलले सीट बुकिंगचे नियम… लोअर बर्थ कोणाला मिळणार? झोपण्याच्या, बसण्याच्या वेळा केल्या निश्चित
याला म्हणतात स्वॅग! सलमान खानच्या १७ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा जबरदस्त डान्स, Video व्हायरल
मनाची श्रीमंती! दिव्यांग महिलेकडून प्रवाशाने विकत घेतले गुलाब; मग केलं असं काही की… Video पाहून डोळ्यात येईल पाणी
IND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘सुंदर’ विजय, वॉशिंग्टन-जितेशची अखेरच्या षटकांमध्ये वादळी फलंदाजी; अर्शदीपची निर्णायक गोलंदाजी