नगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनात ‘सीसीटीव्ही’ बसवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीची बैठक झाली, त्यावेळी श्री. घार्गे बोलत होते. By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 07:50 IST
वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्री वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार… By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 13:55 IST
डोंबिवली टाटा नाका येथे एमआयडीसीच्या चेंबरमध्ये पडून वृध्दाचा मृत्यू कल्याण शीळ रस्त्यावरील टाटा पाॅवर जवळील गांधीनगर भागात बाबू धर्मू चव्हाण (६०) या वृध्दाचा एमआयडीसीच्या पाणी सोडण्याच्या चेंंबरमध्ये पडून मृत्यू… By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 18:09 IST
लोणावळ्यात पादचारी महिलेला धमकावून बलात्कार; रेखाचित्रावरुन २४ तासांत आरोपी गजाआड बाळू दत्तु शिर्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिर्केविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 13:05 IST
सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हे सिद्धता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2025 21:11 IST
विमानतळ परिसरातील बेशिस्तांवर कारवाईची मात्रा; अशी आहे वाहतूक पोलिसांची मोहीम… १२ जुलैपर्यंत वाहतूक पोलिसांनी १,२८७ वाहनचालकांवर कारवाई केली. या वाहनचालकांना ९,३६,६५० रुपयांचे ई-चलन पाठविण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 15, 2025 13:12 IST
नवी मुंबई : शहरावर १३९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ! ९० टक्के कॅमेरे कार्यरत असल्याचा पालिकेचा दावा नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमJuly 11, 2025 12:10 IST
एपीएमसी परिसरात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, खोदकामामुळे खड्डे; अपघाताचा धोका हे खड्डे लहान व्यावसायिक वाहन, टेम्पो आणि दुचाकीस्वारांसाठी धोक्याचे ठरत आहेत. विशेष म्हणजे सिग्नलजवळच्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 12:04 IST
पिंपरी चिंचवडमध्ये चारचाकीने श्वानाला चिरडले; चालकाविरोधात गुन्हा दाखल ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सांगवी पोलीस ठाण्यात प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2025 15:29 IST
सीसीटीव्ही उभारणीची कामे करताना खडकपाडा भागात भूमिगत जलवाहिनी फुटली खडकपाडा भागात सीसीटीव्ही उभारणीच्या खोदकामादरम्यान भूमिगत जलवाहिनी फुटल्याने कल्याण पश्चिम परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. By लोकसत्ता टीमJune 22, 2025 11:31 IST
पानशेतला स्थानिक तरुणाचा पर्यटकांकडून खून, पोलिसांकडून पाच जण जेरबंद पानशेत येथे फिरायला गेलेल्या तरुणांनी छातीवर दगड मारून स्थानिक तरुणाचा खून करून पसार झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमJune 19, 2025 18:12 IST
एम. टेक. पदवीनंतर आयटी कंपनीत नोकरी, जुगारात २३ लाख गमावल्यावर निवडला चोरीचा मार्ग एम. टेक. पदवीधराला धंतोली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. पदवीधर चोराने मोठ्या बंगल्यांना लक्ष करत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. By लोकसत्ता टीमJune 18, 2025 16:33 IST
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”
तब्बल ३० वर्षांनंतर शनीची सरळ चाल; ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीसह येणार प्रचंड श्रीमंती, बघता बघता आयुष्य बदलेल
ब्रिस्बेनमध्ये अलर्ट! IND vs AUS सामना अचानक थांबवला; खेळाडूंना घाईत पाठवलं ड्रेसिंग रूममध्ये, तर प्रेक्षकांनाही सुरक्षित स्थळी नेलं…
“नगराध्यक्ष होण्याचं स्वप्न होतं, आता खासदारकीचा राजीनामा देतो अन्…”, उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
“निलेश साबळेने बऱ्याच गोष्टी…”, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये भाऊ कदम यांची वर्णी कशी लागली? शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा सांगत म्हणाले…
Prakash Ambedkar : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात प्रकाश आंबेडकर आक्रमक; म्हणाले, “हा दलित, बहुजनांच्या हक्कांवर दरोडा”