ऑस्ट्रेलिया, टांझानियातून हरभरा आयात? तुटवडा कमी करण्यासाठी ११ लाख टन आयातीची शक्यता रब्बी हंगामात हरभऱ्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशात हरभरा आणि हरभरा डाळीची टंचाई जाणवत आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2024 01:12 IST
विश्लेषण: ‘स्पायमास्टर’ अजित डोभाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा मुदतवाढ…राष्ट्रीय सुरक्षेत त्यांची नेमकी भूमिका काय? नवी दिल्लीतील पहिल्या पाच प्रभावी व्यक्तींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची भूमिका काय असते, याविषयी. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 19:30 IST
केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्री असावेत? तरतुदी काय आहेत? मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार नसलेले राज्यमंत्री आणि उपमंत्रीही असू शकतात. By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 17, 2024 12:48 IST
‘डिजिटल हेल्थ इन्सेटिव्ह स्कीम’ची मुदत वाढवण्यामागे केंद्र सरकारचा हेतू काय आहे? ही योजना सरकारी तसेच खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय पूर्वेतिहासाचे डिजिटलीकरण करणाऱ्या डिजिटल सोल्यूशन कंपन्यांना (DSC) लागू आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 15, 2024 11:55 IST
‘नीट’चे वाढीव गुण रद्द; केंद्राची न्यायालयात माहिती, १,५६३ विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची मुभा ‘फिजिक्सवाला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि याचिकाकर्ते अलख पांडे यांनी वाढीव गुण हे स्वैरपणे देण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली… By पीटीआयJune 14, 2024 05:02 IST
नोकरीची संधी: ‘यूपीएससी’मार्फतसिलेक्शन पद्धतीने भरती केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्गत विविध कार्यालयांत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत (UPSC) सिलेक्शन पद्धतीने भरती. (Advt. No. 10/2024) By सुहास पाटीलJune 12, 2024 15:26 IST
‘नीट’च्या पावित्र्याला धक्का! सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण; केंद्र सरकार, ‘एनटीए’ला नोटीस ‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली होती, त्याचा निकाल १४ जूनला लागणे अपेक्षित असताना ४ जूनलाच निकाल जाहीर करण्यात… By पीटीआयJune 12, 2024 03:11 IST
अग्रलेख : घराणेदार… केंद्रीय मंत्रिमंडळातील १५ मंत्री ‘पुढल्या पिढी’तले आणि ज्या पक्षांशी भाजपने घरोबा केला आहे वा होता त्यापैकीही अनेक पक्ष एका कुटुंबाहाती;… By लोकसत्ता टीमJune 12, 2024 01:21 IST
नाशिक: शासकीय योजनांची केंद्रीय समितीकडून पाहणी मंगळवारी कळवण, दिंडोरी परिसरात समितीने पाहणी केली असून बुधवारी ही समिती इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे पाहणी करणार आहे. By लोकसत्ता टीमJune 11, 2024 17:53 IST
केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या अधिकार आणि कर्तव्यात काय फरक असतो? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीए सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पाडला. मात्र, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री या दोन्हींमध्ये नेमका काय फरक… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 11, 2024 14:52 IST
शिवसेना शिंदे गटाला केवळ एकच मंत्री पद; श्रीरंग बारणे यांनी जाहीर केली नाराजी एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक- एक खासदार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं, असे बारणे… By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2024 14:07 IST
विश्लेषण: मंत्रिमंडळ रचनेत निष्ठावंत तसेच केरळ, पंजाबला भाजपचे झुकते माप… महाराष्ट्राबाबत कोणती गणिते? प्रीमियम स्टोरी लोकसभेच्या दृष्टीने भाजप गेल्या तीन निवडणुकांमध्ये देशाच्या उत्तर तसेच पश्चिम भागात भाजप बऱ्यापैकी जागा जिंकत आला आहे. आता विस्तारासाठी भाजपचे… By हृषिकेश देशपांडेUpdated: June 11, 2024 14:40 IST
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया
सरकारचा मोठा निर्णय! हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत: मंजुरी, माजी न्या. शिंदेंचा मनोज जरांगेंना शब्द
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा झटका, टॅरिफ लादणं बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “हा निर्णय उद्ध्वस्त…”
9 १५ सप्टेंबरपर्यंत कमावणार भरपूर पैसा! शुक्राचे चंद्राच्या राशीतील वास्तव्य ‘या’ चार राशींचे नशीब चमकवणार
Neeraj Chopra: गोल्डन बॉयच्या हातून डायमंड लीग जिंकण्याची संधी हुकली! सलग तिसऱ्यांदा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी
“संपूर्ण बरेलीत मी…”, सासूचे बोलणे ऐकूण स्वरा भास्करच्या डोळ्यात आले अश्रू; ‘पती पत्नी और पंगा’मध्ये नेमकं घडलं काय?
घरगुती गणेशोत्सवातील देखाव्यांतून ‘मुंबई दर्शन’, मुंबईतील पर्यटनस्थळ दाखविण्यासह विविध विषयांवर भाष्य