चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील प्रमुख जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर (Chandrapur) हे पूर्वी गोंड राजाची राजधानी होती. चंद्रपूर जिल्हा खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा आणि चुन्याच्या खाणी आहेत. चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, उत्तरेस नागपूर आणि दक्षिणेस आंद्रप्रदेश आहे.
उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) अतिशय महत्त्वाचा आहे. येथील कोळसा खाणी, कागद आणि सिमेंट उद्योग असे प्रमुख उद्योग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि बाबा आमटेंचं आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. Read More
वन विभागाने माहिती न देता मृतदेह हलवल्यामुळे संतप्त झालेल्या गोंडपिपरीमधील ग्रामस्थांनी वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन…
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आसोलामेंढा प्रकल्पाच्या कापसी कालव्याच्या नुतनीकरणाची ४१ कोटीची निविदा होती. मात्र कंत्राटदारांच्या स्पर्धेत ३१ कोटींत हे काम संबंधित…
चंद्रपूर – मूल मार्गावर मुख्य रस्त्यावर वाघाने एका मोटारसायकलस्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने मोटारसायकलस्वार बचावला. ही घटना रविवारी संध्याकाळी…